लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फेसबुक

फेसबुक

Facebook, Latest Marathi News

फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे.
Read More
सोशल मीडियावर रंगणार ‘ राजकीय वॉर’ काँग्रेस सज्ज - Marathi News | 'politics war' on social media by Congress | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोशल मीडियावर रंगणार ‘ राजकीय वॉर’ काँग्रेस सज्ज

मागील काही वर्षांपासून निवडणुकांमध्ये सोशल मीडियाचा वापर वाढला आहे... ...

कोट्यवधी फेसबुक युजर्सचा डेटा अ‍ॅमेझॉन क्लाउड सर्व्हरवर लीक - Marathi News | millions of facebook records exposed on amazon cloud servers | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कोट्यवधी फेसबुक युजर्सचा डेटा अ‍ॅमेझॉन क्लाउड सर्व्हरवर लीक

फेसबुकच्या कोट्यवधी युजर्सचा डेटा अ‍ॅमेझॉनच्या क्लाउड कम्प्युटिंग सर्व्हरवर लीक झाला आहे, असं संशोधकांचं म्हणणं आहे.  ...

फेसबुकवरच्या जाहिरातींमध्ये भाजपा समर्थक आघाडीवर; अमित शहांनीही केले लाखो खर्च - Marathi News | BJP supporter spend more on Facebook advertising; Amit Shah also spend lakhs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फेसबुकवरच्या जाहिरातींमध्ये भाजपा समर्थक आघाडीवर; अमित शहांनीही केले लाखो खर्च

निवडणूक काळात फेसबुकच्या प्लॅटफॉर्मचा वापर सर्वाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी केला जातो. तसेच अफवाही पसरविल्या जातात. ...

पंतप्रधान मोदींच्या नमो अ‍ॅपशी संबंधित 15 पेजेस आणि अकाऊंट्सवर फेसबुकची कारवाई  - Marathi News | Facebook has removed 15 pages and accounts linked to Silver Touch | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींच्या नमो अ‍ॅपशी संबंधित 15 पेजेस आणि अकाऊंट्सवर फेसबुकची कारवाई 

सोशल मीडियावर फेक न्यूज आणि माहिती पसरवणाऱ्यांवर फेसबूककडून मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू असून, फेसबुकने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नमो अॅपशी निगडित असेल्या एका आयटी कंपनीशी संबंधित पेज आणि अकाऊंट्सवर कारवाई केली आहे. ...

फेसबुकने हटवली काँग्रेसच्या आयटी सेलशी संबंधित 687 पेजेस आणि अकाऊंट्स - Marathi News | Facebook remove 687 pages & accounts linked to Congress party ahead of polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फेसबुकने हटवली काँग्रेसच्या आयटी सेलशी संबंधित 687 पेजेस आणि अकाऊंट्स

फेसबूकने ऐन निवडणुकीच्या मोसमात काँग्रेसच्या आयटी सेलशी संबंधित असलेल्या अकाऊंट्स आणि पेजवर कारवाई केली आहे. ...

Facebook ने चुकून मार्क झुकेरबर्गच्याच पोस्ट केल्या डिलीट  - Marathi News | facebook accidentally deletes old posts of mark zuckerberg claims difficulty in restoring them | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Facebook ने चुकून मार्क झुकेरबर्गच्याच पोस्ट केल्या डिलीट 

युजर्सचा डेटा चोरीला गेल्याची बाब समोर असतानाच आता फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गच्या काही जुन्या पोस्ट डिलीट झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

एप्रिल फूल : अनोखे मॅसेज पाठवून साजरा करा हा दिवस - Marathi News | April fool pranks and messages in marathi best and funniest whatsapp messages facebook status gif images to fool your friends | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एप्रिल फूल : अनोखे मॅसेज पाठवून साजरा करा हा दिवस

सगळीकडे १ एप्रिल म्हणजे एप्रिल फूल डे ची जोरदार तयारी सुरू आहे. आपल्या जवळच्यांना कशापद्धतीने एप्रिल फूल बनवायचं याची जय्यत तयारी सुरू आहे. ...

Facebook अकाऊंट दुसरं कोणी लॉग इन करेल याची भीती वाटते?; 'हे' फीचर करणार अलर्ट - Marathi News | facebook security alert how to get alert unauthorised login notification on facebook | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Facebook अकाऊंट दुसरं कोणी लॉग इन करेल याची भीती वाटते?; 'हे' फीचर करणार अलर्ट

फेसबुकमध्ये एक असं फीचर आहे ज्याच्या मदतीने युजर्सना अकाऊंट सुरक्षित ठेवण्यास मदत होते. Facebook च्या सेटिंग में Extra Security देण्यासाठी युजर्सना एक फीचर देण्यात आले आहे. ...