लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फेसबुक

फेसबुक, मराठी बातम्या

Facebook, Latest Marathi News

फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे.
Read More
Ankush Chaudhari : 'मूळ मुंबईकरांचं अस्तित्वच संपत चाललंय...', अभिनेता अंकुश चौधरीची पोस्ट चर्चेत - Marathi News | Ankush Choudhary Emotional Post On Mumbai City And Announces His New Drama Play Todi Mill Fantasy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मूळ मुंबईकरांचं अस्तित्वच संपत चाललंय...', अभिनेता अंकुश चौधरीची पोस्ट चर्चेत

अंकुशने मूळ मुंबईकराविषयी काळजी व्यक्त केली आहे.  ...

द्वेषपूणर्ण भाषणांच्या जाहिरातींमधून मेटाची बक्कळ कमाई; वाईट प्रचार, द्वेषपूर्ण भाषण आणि हिंसाचाराला प्रोत्साहन - Marathi News | Meta's massive revenue from hate speech ads; Promoting bad propaganda, hate speech and violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :द्वेषपूणर्ण भाषणांच्या जाहिरातींमधून मेटाची बक्कळ कमाई; वाईट प्रचार, द्वेषपूर्ण भाषण आणि हिंसाचाराला प्रोत्साहन

फेसबुकने भारतातील एका समाजाविरुद्ध अपमानास्पद भाषा असलेल्या जाहिरातींना मान्यता दिली आहे, असे अभ्यासात समोर आले. ...

फेसबुक फुकट असल्याने कलाकारांना कोणी काहीही बोलतोय; समीर चौघुले यांची खंत - Marathi News | Since Facebook is free no one is saying anything to artists Sameer Chowghule's regret | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फेसबुक फुकट असल्याने कलाकारांना कोणी काहीही बोलतोय; समीर चौघुले यांची खंत

कलाकार साॅफ्ट टार्गेट असल्याने त्यांना टपली मारली जाते, सोशल मीडियावर ट्रोलिंग केले जाते ...

संतापलेल्या दिग्दर्शकाने स्वतःचाच सिनेमा ऑनलाइन लीक केला; नेमकं काय घडलं, जाणून घ्या... - Marathi News | Vazhakku Online Controversy : director leaked his own movie online; Find out what really happened | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संतापलेल्या दिग्दर्शकाने स्वतःचाच सिनेमा ऑनलाइन लीक केला; नेमकं काय घडलं, जाणून घ्या...

दिग्दर्शकाने सिनेमा ऑनलाइन लीक करुन त्याची लिंकही फेसबुकवर शेअर केली. ...

नुसतं फेसबुक, इन्स्टावर रिल्स टाकून काही होत नाही; चांगल्या कामाला पुरस्कार मिळतो - सुमित राघवन - Marathi News | Nothing happens just by posting reels on Facebook Instagram Good work gets rewarded Sumit Raghavan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नुसतं फेसबुक, इन्स्टावर रिल्स टाकून काही होत नाही; चांगल्या कामाला पुरस्कार मिळतो - सुमित राघवन

चांगलं काम करण्यासाठी घराबाहेर पडावं लागतं आणि त्या चांगल्या कामाची पावती म्हणजे पुरस्कार असतो ...

"गेल्या ५ आठवड्यांपासून..," मृत्यू आणि अटकेच्या अफवांवर Vineeta Singh यांनी अखेर सोडलं मौन - Marathi News | For the last 5 weeks sugar cosmetics Vineeta Singh shares social media x post death and arrest rumours | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"गेल्या ५ आठवड्यांपासून..," मृत्यू आणि अटकेच्या अफवांवर Vineeta Singh यांनी अखेर सोडलं मौन

गेल्या काही काळापासून विनीता सिंह यांच्या मृत्यू आणि अटकेची खोटी बातमी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, विशेषत: फेसबुकवर पसरवली जात होती. ...

फेसबुकवर अवैध केलेल्या पाेस्टसाठी ‘मेटा’ जबाबदार नाही - Marathi News | Meta is not responsible for invalid pastes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फेसबुकवर अवैध केलेल्या पाेस्टसाठी ‘मेटा’ जबाबदार नाही

प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री प्रकरणामध्ये हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल ...

बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांना 'सिर तन से जुदा' करण्याची धमकी, हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते भडकले - Marathi News | Uttar pradesh bareilly Bageshwar Dham Dhirendra Shastri was threatened to kill, activists of Hindutva organizations were outraged | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांना 'सिर तन से जुदा' करण्याची धमकी, हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते भडकले

पोलिसांनी, धमकी दिल्याप्रकरणी फैज रझा नावाच्या एका व्यक्तीविरुद्ध कलम 505 (2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जात आहे. तसेच घटनास्थळी शांतता आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे. ...