लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फेसबुक

फेसबुक, मराठी बातम्या

Facebook, Latest Marathi News

फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे.
Read More
हॅशटॅग #ResigneModi फेसबुकनं केला ब्लॉक, युजर्संच्या संतापानंतर FB चं स्पष्टीकरण - Marathi News | Hashtag #ResigneModi Facebook blocked, explanation after users' anger by facebook | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हॅशटॅग #ResigneModi फेसबुकनं केला ब्लॉक, युजर्संच्या संतापानंतर FB चं स्पष्टीकरण

फेसबुकने हॅशटॅग ब्लॉक केल्यानंतर सोशल मीडियावर 12000 पेक्षा जास्त पोस्ट दिसणे बंद झाले होते. या पोस्टमध्ये कोरोना महामारीच्या काळात सरकारच्या अपयशाबद्दल टीका करण्यात आली होती. ...

टॉयलेट सिटमध्ये बनवलं सरबत; ग्लास भरून भरून पाहूण्यांना वाटलं; समोर आला खळबळजनक व्हिडीओ - Marathi News | Woman made a party drink in a toilet bowl and served it to her friends Viral Video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :टॉयलेट सिटमध्ये बनवलं सरबत; ग्लास भरून भरून पाहूण्यांना वाटलं; समोर आला खळबळजनक व्हिडीओ

Woman made a party drink in a toilet bowl : एका मित्राला या सरबताचा वास आला. त्यानंतर त्यानं सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला.  ...

विवाहितेच्या संसारात विष कालवू पाहणारा गजाआड,मोबाइलवर पाठवले लग्नापूर्वीचे फोटो - Marathi News | Gajaad who seeks to dissolve poison in the world of marriage | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विवाहितेच्या संसारात विष कालवू पाहणारा गजाआड,मोबाइलवर पाठवले लग्नापूर्वीचे फोटो

Molestation, crime news विवाहित मैत्रिणीचा पिच्छा पुरवून तिचा मानसिक छळ करणाऱ्या एका आरोपीला गिट्टीखदान पोलिसांनी अटक केली. ...

Coronavirus : ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स पाठवणार, आपण मिळून जिंकू; फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी हिंदीत लिहिला संदेश - Marathi News | Coronavirus We Will Win Together france Macrons Message To India In Hindi On Covid Aid | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स पाठवणार, आपण मिळून जिंकू; फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी हिंदीत लिहिला संदेश

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी हिंदीत संदेश लिहित मदत पाठवण्याचं दिलं आश्वासन. सध्या मोठ्या प्रमाणात देशात वाढत आहे कोरोनाबाधितांची संख्या ...

महिलेच्या फेसबुक मॅसेंजरवर अश्लील व्हिडिओ; नांदेड येथील इसमावर गुन्हा दाखल - Marathi News | Pornographic videos on the woman's Facebook messenger; Filed a case against Isma in Nanded | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेच्या फेसबुक मॅसेंजरवर अश्लील व्हिडिओ; नांदेड येथील इसमावर गुन्हा दाखल

Pornographic videos on the woman's Facebook messenger : फेसबुक मॅसेंजरवर अश्लिल व्हिडीओ टाकणाऱ्या नांदेड येथील एका इसमाविरुध्द शेगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...

प्रिन्स हॅरींशी लग्न लावून द्या, HC पोहोचली महिला; न्यायालय म्हणालं, "हे उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न" - Marathi News | Daydreamers Fantasy Says High Court In Punjab Woman who wants to marry england Prince Harry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रिन्स हॅरींशी लग्न लावून द्या, HC पोहोचली महिला; न्यायालय म्हणालं, "हे उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न"

उच्च न्यायालयात दाखल केली होती याचिका, याचिकाकर्ता महिलाच स्वत:च आहेत वकील ...

Mark Zuckerberg : मार्क झुकेरबर्ग यांच्या सुरक्षेवर १७२ कोटींचा झाला खर्च - Marathi News | Mark Zuckerberg's security cost Rs 172 crore | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Mark Zuckerberg : मार्क झुकेरबर्ग यांच्या सुरक्षेवर १७२ कोटींचा झाला खर्च

Mark Zuckerberg : फेसबुक कंपनीच्या सुरक्षेचा वार्षिक आढावा घेण्यात आला. मार्क झुकरबर्ग यांना ‘नेमक्या धमक्या’ असल्याचे स्पष्टीकरण निवेदनात करण्यात आले आहे. ...

Naxal Attack: “पगार घेणारे कर्मचारी ड्युटीवर मरत असतील तर त्यांना शहीद कसं म्हणायचं?”; लेखिकेची वादग्रस्त FB पोस्ट - Marathi News | Naxal Attack: "If salaried employees are dying on duty, how can they be called martyrs" Shikha Sarma | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Naxal Attack: “पगार घेणारे कर्मचारी ड्युटीवर मरत असतील तर त्यांना शहीद कसं म्हणायचं?”; लेखिकेची वादग्रस्त FB पोस्ट

लेखिका शिखा सरमा यांच्यावर विविध कलमं ज्यात IPC १२४ अ(देशद्रोह) याचाही समावेश आहे. या लेखिकेला अटक करण्यात आली आहे. ...