फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. Read More
Instagram-WhatsApp News: फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी मेटाला आपले दोन प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम विकावे लागू शकतात. पाहा काय आहे याचं कारण. ...
Beed Teacher: संतोष देशमुख हत्या आणि इतर गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्यात पुन्हा चीड आणणारी घटना घडली आहे. एका शिक्षकाने संस्थेतील लोकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. शिक्षकाने आत्महत्येपूर्वी एक फेसबुक पोस्ट लिहिली होती. ...