अपात्र ठरविण्याची धमकी देऊन १४ उमेदवारांकडून त्याने प्रत्येकी दीड हजार व एकीकडून ५०० वसूल केले आहेत. अलिबाग पोलिसांनी त्याला अटक केली. पुढील तपास सुरू आहे. ...
Nagpur News देशातील आघाडीची स्फोटके उत्पादक कंपनी असलेल्या सोलर ग्रुपवर ‘सायबर’ हल्ला झाल्याने सुरक्षायंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार झाल्यावर ‘हॅकर्स’ने ‘मार्केट’मध्ये संबंधित ‘डेटा’साठी ‘बिड’ केली. ...