व्याजाने २ लाख रुपये दिल्यानंतर त्याबदल्यात ११ लाख रुपये घेऊनही कुख्यात गुंड मंगेश कडव याने एका बँक व्यवस्थापकाची डस्टर कार हडपली. यासंबंधीचा एक नवीन गुन्हा तहसील पोलीस ठाण्यात दाखल होण्याची प्रक्रिया वृत्त लिहिताना सुरू होती. ...
गुन्हे शाखेच्या कोठडीत असलेला कुख्यात गुन्हेगार मंगेश कडव याच्याविरुद्ध आणखी तीन तक्रारी पोलिसांना मिळाल्या आहेत. दरम्यान, चौकशीसाठी बोलविलेल्या मंगेश कडवच्या संपर्कातील व्यक्तींपैकी तिघे आज गुन्हे शाखेत पोहोचले. त्यांची पोलिसांनी सायंकाळपर्यंत विचार ...
सर्व आरोपींनी कट करुन खोट्या कागदपत्रांच्या आधारे फिर्यादी यांचे समवेत आर्थिक व्यवहार ठरवून व्यवहार पूर्ण न करता, त्यांचे ७२ लाख ३० हजार परत न करता फसवणूक केली. ...
पारशिवनीच्या एका व्यक्तीला सदनिका देतो अशी थाप मारून मंगेश कडव याने २५ लाख रुपये घेतले आणि सदनिका न देता त्यांना धमकी देऊन त्यांची फसवणूक केली. आज या संबंधाने बजाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
अनेकांची मालमत्ता बळकावून कोट्यवधी रुपये हडपणारा कुख्यात गुंड मंगेश कडव फरारीच्या काळात कुठे कुठे होता, त्याला कोणत्या साथीदारांनी मदत केली, त्याचा तपास आता गुन्हे शाखा करत आहे. दरम्यान, मंगेश कडवच्या घरून वेगवेगळ्या नावांचे अनेक कोरे स्टॅम्प जप्त कर ...
शहरातील खासगी इस्पितळाच्या संचालकांना विशिष्ट हेतूने धमकावणारे, खोट्या तक्रारी करणारे एक रॅकेट सक्रिय असून यात महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार यांचाही समावेश असल्याची संशयवजा माहिती चर्चेला आली आहे. ...
आठवड्याभरापासून गुन्हे शाखेला गुंगारा देणारा शिवसेनेचा निलंबित शहर प्रमुख मंगेश कडव अखेर पोलिसांच्या हाती लागला. त्याला बुधवारी सायंकाळी अंबाझरी येथील पांढराबोडी येथून अटक करण्यात आली. ...
एका तोतया पोलिसासोबत वाहन चालकांकडून खंडणी उकळणा-या मुंबई पोलीस दलातील साकीनाका वाहतूक शाखेतील एक पोलीस शिपाई प्रसाद महाडीक याच्याविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तो कोरोना संशयित असल्यामुळे त्याला कॉरंटाईन करण्यात आले होते. त्याला लव ...