Notorious Sahil Sayyed case शहरातील कुख्यात गुन्हेगार साहिल ऊर्फ समीर खुर्शिद सय्यद व इतर तीन आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा जोरदार दणका बसला. ...
अवघ्या तीन वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाºया योगेश सिताराम चव्हाण (३६) याला नौपाडा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. योगेशने त्याच्या घरात पिडित मुलाला खेळण्याच्या बहाण्याने नेले. तिथेच त्याच्याशी त्याने हे गैरकृत्य केले. ...
घर हडपणे, मारहाण करणे, धमकी देणे इत्यादी गुन्ह्यांच्या प्रकरणामध्ये जामीन मिळण्यासाठी कुख्यात आरोपी साहिल ऊर्फ समीर खुर्शिद सय्यद (३८) याने दाखल केलेला अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. न्या. बी. पी. क्षीरसागर यांनी हा निर्णय दिला. ...
सराफा व्यापाऱ्याचा फ्लॅट बळकावून खंडणीदाखल ८० लाख रुपये हप्ता मागण्याच्या आरोपाखाली धरमपेठ येथील लाहोरी बार संचालक समीर शर्मासह तिघांच्या विरोधात अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...