लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
खंडणी

खंडणी

Extortion, Latest Marathi News

छोटा राजन टोळीच्या हस्तक खंडणी प्रकरणात ६ वर्ष होता फरार, पुण्यात केली अटक  - Marathi News | Chhota Rajan's aide was absconding for 6 years in gang ransom case, arrested in Pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :छोटा राजन टोळीच्या हस्तक खंडणी प्रकरणात ६ वर्ष होता फरार, पुण्यात केली अटक 

Gangster Chhota Rajan : याप्रकरणात छोटा राजनला झाली आहे शिक्षा ...

नागपुरात प्रॉपर्टी डीलरकडून खंडणी उकळली - Marathi News | Ransom collected from a property dealer in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात प्रॉपर्टी डीलरकडून खंडणी उकळली

Ransom from a property dealer एमआयडीसीतील प्रमोद शंकर डोंगरे (वय ५०) नामक प्रॉपर्टी डीलरला जीवे मारण्याची धमकी देऊन पाचपावलीतील गुंड सुकुमार ऊर्फ बंडू बेलेकर याने ४५ हजारांची खंडणी उकळली. ...

पैसे न दिल्यास घरात घुसून ठार मारण्याची झारखंडच्या माजी उपमुख्यमंत्री सुदेश कुमार महतो यांना धमकी - Marathi News | Former Jharkhand Deputy Chief Minister Sudesh Kumar Mahato has been threatened with death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पैसे न दिल्यास घरात घुसून ठार मारण्याची झारखंडच्या माजी उपमुख्यमंत्री सुदेश कुमार महतो यांना धमकी

Former Jharkhand Deputy Chief Minister threatened for ransom : उत्तरप्रदेशातील सराईत गुन्हेगारास अटक, गुन्हे शाखेची कारवाई  ...

छोटा राजनला सत्र न्यायालयाने दिला दणका, अन्य तिघांसह ठोठावली २ वर्षांची शिक्षा  - Marathi News | Chhota Rajan was bang by a sessions court and sentenced to 2 years imprisonment along with three others | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :छोटा राजनला सत्र न्यायालयाने दिला दणका, अन्य तिघांसह ठोठावली २ वर्षांची शिक्षा 

Chhota Rajan : छोटा राजन याच्याविरोधात पनवेलमधील नंदू वाजेकर नावाच्या बिल्डरला खंडणीसाठी धमकावण्याचा आरोप होता. ...

व्यापा-याकडे एक लाखांची खंडणी मागितलेल्या दोन तरुणांना अटक - Marathi News | Two youths arrested for demanding Rs 1 lakh ransom from businessman | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :व्यापा-याकडे एक लाखांची खंडणी मागितलेल्या दोन तरुणांना अटक

Extortion : मुंब्र्यातील कौसा भागातील सिमला पार्क परीसरातील मिनार रेसीडेन्सी मध्ये रहात असलेल्या मुबशीर शेख यांचे रशिद कम्पाउंड येथील हशमत चौकात सुपारी विक्रीचे दुकान आहे. ...

चिठ्ठी पाठवून मागितली १५ लाखांची  खंडणी  : मुलाच्या हत्येची दिली धमकी - Marathi News | 15 lakh ransom demanded by sending a letter: Threat to kill son | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चिठ्ठी पाठवून मागितली १५ लाखांची  खंडणी  : मुलाच्या हत्येची दिली धमकी

Ransom demanded, crime newsचिठ्ठीद्वारे मुलाची हत्या करण्याची धमकी देऊन १५ लाख रुपयांचा हप्ता मागण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. अजनी पोलिसांनी या प्रकरणी हप्ता वसुलीचा गुन्हा दाखल केला आहे. ...

पिस्तुलाचा धाक दाखवून खंडणी मागितली - Marathi News | Fearing a pistol, he demanded ransom | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिस्तुलाचा धाक दाखवून खंडणी मागितली

ransom Fearing a pistol , crime news पिस्तुलचा धाक दाखवून पानटपरीचालकाला १० हजाराची खंडणी मागणाऱ्या गुंडावर सक्करदरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...

अवैध सावकाराची खंडणीसाठी धमकी, ६ लाखांचे १९ लाख उकळले - Marathi News | Threats for ransom from illegal moneylenders, 19 lakhs out of 6 lakhs gutted | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अवैध सावकाराची खंडणीसाठी धमकी, ६ लाखांचे १९ लाख उकळले

illegal moneylender, crime news पाच लाख ८० हजारांच्या बदल्यात वर्षभरात १९ लाख रुपये उकळल्यानंतरही पुन्हा पाच लाखांसाठी वेठीस धरणाऱ्या अवैध सावकाराविरुद्ध पाचपावली पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला. ...