लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खंडणी

खंडणी, मराठी बातम्या

Extortion, Latest Marathi News

हायकोर्ट : नागपुरातील कुख्यात साहिल सय्यदला दणका - Marathi News | High Court: Notorious Sahil Sayyed hit in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्ट : नागपुरातील कुख्यात साहिल सय्यदला दणका

Notorious Sahil Sayyed case शहरातील कुख्यात गुन्हेगार साहिल ऊर्फ समीर खुर्शिद सय्यद व इतर तीन आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा जोरदार दणका बसला. ...

धक्कादायक! अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक - Marathi News | Shocking! Man arrested for sexually abusing a minor | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धक्कादायक! अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक

अवघ्या तीन वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाºया योगेश सिताराम चव्हाण (३६) याला नौपाडा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. योगेशने त्याच्या घरात पिडित मुलाला खेळण्याच्या बहाण्याने नेले. तिथेच त्याच्याशी त्याने हे गैरकृत्य केले. ...

थरारक खंडणीची घटना! हनीट्रॅपच्या मोहात डॉक्टर रमला; महिलांच्या टोळीने सावज हेरला - Marathi News | Doctor busy in the temptation of honeytrap; A group of women watched Savaj | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :थरारक खंडणीची घटना! हनीट्रॅपच्या मोहात डॉक्टर रमला; महिलांच्या टोळीने सावज हेरला

साताऱ्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ ...

कुख्यात साहिल सय्यदला जामीन नाकारला - Marathi News | The infamous Sahil Syed was denied bail | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुख्यात साहिल सय्यदला जामीन नाकारला

घर हडपणे, मारहाण करणे, धमकी देणे इत्यादी गुन्ह्यांच्या प्रकरणामध्ये जामीन मिळण्यासाठी कुख्यात आरोपी साहिल ऊर्फ समीर खुर्शिद सय्यद (३८) याने दाखल केलेला अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. न्या. बी. पी. क्षीरसागर यांनी हा निर्णय दिला. ...

फ्लॅट बळकावून मागितली ८० लाख रुपये खंडणी - Marathi News | A ransom of Rs 80 lakh was demanded by seizing the flat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फ्लॅट बळकावून मागितली ८० लाख रुपये खंडणी

सराफा व्यापाऱ्याचा फ्लॅट बळकावून खंडणीदाखल ८० लाख रुपये हप्ता मागण्याच्या आरोपाखाली धरमपेठ येथील लाहोरी बार संचालक समीर शर्मासह तिघांच्या विरोधात अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...

सदनिका बळकावण्याचा प्रयत्न, मागितली ८० लाखांची खंडणी - Marathi News | Attempt to grab flats, ransom of Rs 80 lakh demanded | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सदनिका बळकावण्याचा प्रयत्न, मागितली ८० लाखांची खंडणी

सदनिकेचे जबरदस्तीने कुलूप तोडून त्यावर कब्जा करणाऱ्या तिघांनी नंतर सदनिका मालकाला मारहाण करून ८० लाखांची खंडणी मागितली. ...

अ‍ॅट्रॉसिटीची धमकी देऊन उकळली ८.४० लाखांची खंडणी, एकास अटक - Marathi News | 8.40 lakh ransom arrested for threatening atrocities | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अ‍ॅट्रॉसिटीची धमकी देऊन उकळली ८.४० लाखांची खंडणी, एकास अटक

शाहूपुरी पोलिसांची कारवाई  ...

Breaking : खळबळजनक! महेश मांजरेकर यांना खंडणीसाठी मेसेज, दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Breaking : Message to Mahesh Manjrekar for ransom, case registered at Dadar police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Breaking : खळबळजनक! महेश मांजरेकर यांना खंडणीसाठी मेसेज, दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

दादर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके यांनी गुन्ह्याचा तपास खंडणी विरोधी पथक करत असल्याचे सांगितले. ...