लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खंडणी

खंडणी, मराठी बातम्या

Extortion, Latest Marathi News

बदलीसाठी पोलिस निरीक्षकांकडे मागितले ३० लाख, पोलिसाला खंडणीखोर हवालदाराचा मित्र - Marathi News | Police inspector asked for Rs 30 lakh for transfer, extortionist constable's friend | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बदलीसाठी पोलिस निरीक्षकांकडे मागितले ३० लाख, पोलिसाला खंडणीखोर हवालदाराचा मित्र

पोलिस निरीक्षकांना इंदिरानगर पोलिस ठाण्यात बदली करून देतो, असे सांगून ३५ लाखांची खंडणीची मागणी करत तीस लाख उकळण्याचा प्रयत्न ग्रामीण पोलिस दलातील हवालदार संशयित नितीन सपकाळे व त्याचा मित्र सागर पांगरे-पाटील यांनी केला. ...

महिलेने ९ भिक्षूंना ब्लॅकमेल करून उकळले तब्बल १०२ कोटी रुपये; घरी सापडले ८०,००० अश्लील व्हिडिओ! - Marathi News | Thai woman extorts over Rs 100 crore by seducing, blackmailing 9 Buddhist monks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिलेने ९ भिक्षूंना ब्लॅकमेल करून उकळले तब्बल १०२ कोटी रुपये; घरी सापडले ८०,००० अश्लील व्हिडिओ!

blackmailing monks : एका महिलेने भिक्षूंसोबत शारिरीक संबंध ठेवून त्याचे चित्रिकरण केलं. त्यानंतर हे फोटो आणि व्हिडीओ पाठवून त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचा आरोप आहे. ...

आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत - Marathi News | Youth arrested after demanding Rs 1 crore ransom from Chhagan Bhujbal, posing as Income Tax officer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत

राहुल दिलीप भुसारे (२७,रा.करंजाळी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. ...

अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित - Marathi News | Two policemen of Ulhasnagar police station suspended for demanding ransom by threatening to arrest | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित

Extortion by police news: उल्हासनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले जाधव व चव्हाण नावाच्या दोन पोलिसांनी एका प्रकरणात एका नागरिकाला ताब्यात घेऊन अटक करण्याची धमकी दिली होती. ...

दोन कोटींच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या सात वर्षांच्या चिमुकल्याची सुटका, चौघांना अटक - Marathi News | Seven-year-old girl kidnapped for ransom of Rs 2 crores rescued, four arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोन कोटींच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या सात वर्षांच्या चिमुकल्याची सुटका, चौघांना अटक

मानपाडा पोलिसांनी साडेतीन तासांत शहापूर परिसरातून केली सुखरूप सुटका ...

खंडणीच्या गुन्ह्यात मनसे कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांना आझाद मैदान पोलिसांनी केली अटक - Marathi News | Azad Maidan police arrest MNS Kamgar Sena office bearers in extortion case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खंडणीच्या गुन्ह्यात मनसे कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांना आझाद मैदान पोलिसांनी केली अटक

अपहरण करत केली दहा लाख रुपयांची मागणी ...

साताऱ्यात सेंट्रिंग कामगाराला ओढले ‘हनीट्रॅप’च्या जाळ्यात; एका महिलेसह पाच जणांवर गुन्हा - Marathi News | Centring worker lured into 'honeytrap' in Satara; Five people including a woman booked | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :साताऱ्यात सेंट्रिंग कामगाराला ओढले ‘हनीट्रॅप’च्या जाळ्यात; एका महिलेसह पाच जणांवर गुन्हा

अपहरण करून उकळली तीन लाखांची खंडणी ...

अखेर स्वप्नील पाटीलसह 8 जणावर उल्हासनगरमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल, मूळ प्रकरण काय? - Marathi News | Finally, a case of extortion has been registered against 8 people including Swapnil Patil in Ulhasnagar, what is the original case? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर स्वप्नील पाटीलसह 8 जणावर उल्हासनगरमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल, मूळ प्रकरण काय?

बांधकाम व्यावसायिक राजा गेमनानी यांनी खंडणी मागत असल्याची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. ...