increase oxygen level CoronaVirus News & Latest Updates : ऑक्सिमीटरवर ऑक्सिजन लेव्हल सतत ९० च्या खाली जात असेल तेव्हाच रुग्णालयात जायला हवं. या व्यतिरिक्त श्वास घ्यायला त्रास होत असेल तर काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. ...
CoronaVirus Prevention : तुमची एक सवय कोरोना व्हायरसपासून ३१ टक्के सुरक्षा देऊ शकते. नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासातून हा बचावाचा उपाय समोर आला आहे. ...
Coronavirus preventions : कोरोनाकाळात अल्कोहोलचे सेवन शरीराास हानी पोहोचवू शकते. दररोज अल्कोहोलचे सेवन केल्याने प्रतिकारशक्ती कमी होण्याची आणि संसर्गाची शक्यता वाढण्याची शक्यता असते. ...
CoronaVirus news & Latest Updates : . कोविड कालावधीत आपण अधिक लोकांना खोलीत एकत्र होऊ दिले नाही किंवा जास्त वेळ बंद खोलीत बसू दिलं नाही तर ते बरे होईल. ...
CoronaVirus News & Latest Updates : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वाढता धोका लक्षात घेता आता काही आरोग्य तज्ज्ञांनी डबल मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे. ...
How effective is remdesivir : कोविडच्या प्रकरणात, रेमडेसिविरच्या आपत्कालीन वापरास मान्यता देण्यात आली. तथापि, काही काळानंतर कोरोनाच्या भीतीमुळे त्याचा वापर वाढला. ...