शहरातील एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनमध्ये बुधवारी पुष्प प्रदर्शनाला सुरुवात झाली असून, हे प्रदर्शन २९ जानेवारीपर्यंत सकाळी ९ ते रात्री ८ पर्यंत खुले राहणार आहे. ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेच्या वतीने हे प्रदर्शन आयोजित केले आहे. ...