lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रदर्शन

प्रदर्शन

Exhibition, Latest Marathi News

देर्डे-चांदवडच्या विद्यार्थ्यांनी बनवली पाण्यावर चालणारी सायकल - Marathi News | Water Cycle created by the students of Derde-Chandavad | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :देर्डे-चांदवडच्या विद्यार्थ्यांनी बनवली पाण्यावर चालणारी सायकल

जुनी सायकल घेऊन त्याला प्लास्टिकचे ड्रम बसवून चक्क पाण्यावर चालणारी सायकल कोपरगाव तालुक्यातील देर्डे चांदवड गावातील चंद्रशेखर शिलेदार व अंकुश पवार या दहावीच्या विद्यार्थ्यांनी बनवली आहे. ...

ठाण्यातील श्रीरंग विद्यालयात उर्जा 2020 विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन, अडीच हजार विद्यार्थी होणार सहभागी  - Marathi News | At the Shrirang Vidyalaya, Thane, the Energy 2020 Science Exhibition will be organized, and half a thousand students will participate | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील श्रीरंग विद्यालयात उर्जा 2020 विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन, अडीच हजार विद्यार्थी होणार सहभागी 

श्रीरंग विद्यालय आयोजित उर्जा 2020 विज्ञान प्रदर्शनातं  अडीच हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत.    ...

मूल्यवर्धन उपक्रमातून क्रांती होईल - Marathi News | Value-added initiatives will revolutionize | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मूल्यवर्धन उपक्रमातून क्रांती होईल

राज्य शासन व शांतिलाल मुथ्था फाऊंडेशनच्या वतीने जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये मूल्यवर्धन उपक्रम राबविण्यात येत आहे. ...

परभणी : कृषीपंप अन् रोबोटद्वारे घडविला संशोधन अविष्कार - Marathi News | Parbhani: The invention of research by agricultural pumps and robots | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : कृषीपंप अन् रोबोटद्वारे घडविला संशोधन अविष्कार

कृषी प्रधान देशात शेतीसाठी लागणाऱ्या स्वस्त आणि सुटसुटीत कृषीपंपापासून ते सैन्यामध्ये शत्रूच्या हातातील शस्त्र म्हणून ओळखणाºया रोबोटच्या निर्मितीचे प्रयोग सादर करून जिल्ह्यातील बालवैज्ञानिकांनी आपल्या कुशाग्र बुद्धीमत्तेचे दर्शन घडविले आहे़ ...

ठाणेकरांनी अनुभवले २०० देशांतील चलनी नोटांचे अनोखे प्रदर्शन, आबालवृद्धांची गर्दी - Marathi News | Thanekar experiences unique display of currency notes in 4 countries | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकरांनी अनुभवले २०० देशांतील चलनी नोटांचे अनोखे प्रदर्शन, आबालवृद्धांची गर्दी

२०० देशांतील नोटा, नाणी, स्टॅम्प, झेंडा यांचे प्रदर्शन ठाणेकरांनी अनुभवले. ...

‘सतेज कृषी’ प्रदर्शनात तासाभरात १२.३५ लाखांची उलाढाल - Marathi News | An average turnover of Rs | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘सतेज कृषी’ प्रदर्शनात तासाभरात १२.३५ लाखांची उलाढाल

तपोवन मैदानावर शुक्रवारपासून सतेज कृषी प्रदर्शन खुले झाले असून, पहिल्याच दिवशी तासाभरात दोन ट्रॅक्टरच्या विक्रीतून तब्बल १२ लाख ३५ हजारांची उलाढाल झाली. हे प्रदर्शन चार दिवस खुले राहणार असून, जातिवंत पशुपक्ष्यांसह शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती ...

शुक्रवारी दिवाळी पहाटचा कार्यक्रम - Marathi News | Friday Diwali morning event | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शुक्रवारी दिवाळी पहाटचा कार्यक्रम

संस्कृती मंचच्यावतीने मुंबई आणि पुणे येथील धर्तीवर जालन्यातही दिवाळी पहाट या विशेष संगीत मैफलीचे आयोजन केले जात आहे. ...