लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यायाम

Exercise

Exercise, Latest Marathi News

मेंदूची ताकद वाढवणारे पाहा सोपे व्यायाम, ताण होतो कमी-वाढतो कामावरचा फोकस - Marathi News | Mental health benefits of doing regular physical activity | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मेंदूची ताकद वाढवणारे पाहा सोपे व्यायाम, ताण होतो कमी-वाढतो कामावरचा फोकस

Mental Health Tips : रोज काहीना काही फिजिकल अ‍ॅक्टिविटी केली तर मेंटल हेल्थ चांगली राहण्यासोबतच स्ट्रेस, मूड स्वींग, डिप्रेशन, चिंता, एडीएचडीसारख्या मानसिक समस्यांपासूनही सुटका मिळते. सोबतच झोपेची क्वालिटीही सुधारते. ...

वजन कमी करायचं? ५ सोप्या सवयी स्वत:ला लावून घ्या, डाएट न करताही वजन राहील कंट्रोलमध्ये..  - Marathi News | Nutritionist gives 5 tips to loose weight without dieting and doing exercise | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करायचं? ५ सोप्या सवयी स्वत:ला लावून घ्या, डाएट न करताही वजन राहील कंट्रोलमध्ये.. 

Weight Loss Tips: वजन कमी करायचं आहे, पण डाएट करणं जमत नाही अशी अनेकांची अडचण असते. त्यासाठीच बघा हा खास उपाय (5 tips to loose weight without dieting and doing exercise) ...

वय वर्षे ८२- तरीही उत्साह मात्र तरुणांना लाजवणारा!! बघा अमिताभ बच्चन यांचे डाएट, फिटनेस रुटीन  - Marathi News | big b Amitabh Bachchan's diet and fitness routine at the age of 82 | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वय वर्षे ८२- तरीही उत्साह मात्र तरुणांना लाजवणारा!! बघा अमिताभ बच्चन यांचे डाएट, फिटनेस रुटीन 

Amitabh Bachchan's Diet And Fitness Routine: बिग बी अमिताभ बच्चन यांच्या फिटनेस एक्सपर्टने सांगितलं आहे अमिताभ बच्चन यांचे डाएट आणि फिटनेस रुटीन.. ...

पोट आणि कंबरेवरील चरबी कमी करण्यासाठी रोज २० मिनिटं करा 'ही' एक्सरसाईज, मिळेल भरपूर फायदा! - Marathi News | Weight Loss : Benefits of skipping rope for just 20 minutes daily | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पोट आणि कंबरेवरील चरबी कमी करण्यासाठी रोज २० मिनिटं करा 'ही' एक्सरसाईज, मिळेल भरपूर फायदा!

Weight Loss Exercise : लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करतात. वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय सांगितले जातात. असाच एक सोपा आणि प्रभावी उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

मलायका अरोरा रोज पिते 'ABC' ज्यूस, त्यामुळेच पन्नाशीतही दिसते तरुण- सुंदर, बघा हा कोणता ज्यूस... - Marathi News | Malaika Arora's fitness secret and beauty secret, malaika's favourite ABC juice, how to make ABC juce like malaika arora? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मलायका अरोरा रोज पिते 'ABC' ज्यूस, त्यामुळेच पन्नाशीतही दिसते तरुण- सुंदर, बघा हा कोणता ज्यूस...

Malaika Arora's Fitness Secret And Beauty Secret: बॉलीवूडची फॅशनिस्टा मलायका अरोरा हिचं सौंदर्य वाढत्या वयासोबत वाढतच जात आहे. काय आहे तिचं ब्यूटी आणि फिटनेस सिक्रेट?(malaika's favourite ABC juice) ...

वर्कआउटनंतर थंड पाणी पित असाल तर वेळीच व्हा सावध, जाणून घ्या नुकसान! - Marathi News | Is drinking cold water after exercise good or bad? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वर्कआउटनंतर थंड पाणी पित असाल तर वेळीच व्हा सावध, जाणून घ्या नुकसान!

Workout Tips: बरेच लोक असेही असतात जे वर्कआउट दरम्यान किंवा त्यानंतर थंड पाणी पितात. मात्र, अनेकांना हा प्रश्न पडतो की, वर्कआउटनंतर थंड पाणी प्यावं की नाही? ...

रात्रीचे जेवण झाल्यानंतर 'हे' काम नक्की करा! वजन मुळीच वाढणार नाही- अन्न व्यवस्थित पचेल - Marathi News | best remedy for good digestion, how to control weight, best trick to avoid indigestion | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्रीचे जेवण झाल्यानंतर 'हे' काम नक्की करा! वजन मुळीच वाढणार नाही- अन्न व्यवस्थित पचेल

Best Remedy For Good Digestion: अपचन किंवा गॅसेस होणे, पोट फुगणे असा त्रास होत असेल तर रात्री जेवण झाल्यानंतर पुढे सांगितलेली एक गोष्ट आवर्जून करा..  ...

मुलांना चांगल्या सवयी कशा लावाव्या? ५ टिप्स, मुलं होतील हुशार- गुणी, सगळेच कौतुक करतील - Marathi News | how to teach healthy habits to kids, 5 simple tricks to teach kids healthy habits | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :मुलांना चांगल्या सवयी कशा लावाव्या? ५ टिप्स, मुलं होतील हुशार- गुणी, सगळेच कौतुक करतील

...