लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यायाम

Exercise

Exercise, Latest Marathi News

65 वयातही तरूणांना लाजवणारी आहे नागार्जुनाची फिटनेस, जाणून घ्या त्याचं रोजचं रूटीन! - Marathi News | What is the ageless actors Nagarjuna health mantra? | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :65 वयातही तरूणांना लाजवणारी आहे नागार्जुनाची फिटनेस, जाणून घ्या त्याचं रोजचं रूटीन!

Nagarjuna Fitness Fanda : एक्सरसाईज, डाएट, फास्टिंग करत तो स्वत:ला फिट ठेवतो. नुकत्याच एक इंग्रजी प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्यानं त्याचा फिटनेस मंत्रा सांगितला आहे.  ...

चरबीमुळं जाड झालेल्या मांड्यांची सोडा आता चिंता, रोज करा ‘हे' एक्सरसाईज मग बघा कमाल! - Marathi News | Best six exercise to reduce thigh fat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चरबीमुळं जाड झालेल्या मांड्यांची सोडा आता चिंता, रोज करा ‘हे' एक्सरसाईज मग बघा कमाल!

Reduce Thigh Fat : जर तुमच्याही मांड्यांवर फॅट वाढलं असेल आणि ते तुम्हाला कमी करायचं असेल तर आम्ही यासाठी तुम्हाला काही परफेक्ट एक्सरसाईज सांगणार आहोत. ...

तासनतास बैठं काम करून मान- पाठ दुखते? ५ मिनिटांत होणारे ३ सोपे व्यायाम- लगेच मिळेल आराम  - Marathi News | 3 must do exercises for those who are having sitting job, best exercises to get relief from shoulder pain, neck pain and back pain | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तासनतास बैठं काम करून मान- पाठ दुखते? ५ मिनिटांत होणारे ३ सोपे व्यायाम- लगेच मिळेल आराम 

How To Get Relief From Shoulder, Neck and Back Pain: लॅपटॉप, कॉम्प्युटरवर सतत काम करून मान- पाठ- कंबर दुखत असेल तर हे काही व्यायाम करून पाहा..(3 must do exercises for those who are having sitting job) ...

काय आहे पिलेट्स एक्सरसाईज ज्याची अनेक सेलिब्रिटींमध्ये आहे क्रेझ? जाणून घ्या फायदे! - Marathi News | What is Pilates exercise know health benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काय आहे पिलेट्स एक्सरसाईज ज्याची अनेक सेलिब्रिटींमध्ये आहे क्रेझ? जाणून घ्या फायदे!

Pilates Exercise Benefits : पिलेट्स एक्सरसाईजच्या माध्यमातून एकाचवेळी पूर्ण शरीराचा व्यायाम होतो. जर तुम्हाला वजन कमी करून स्लीम दिसायचं असेल तर तुम्ही नियमितपणे ही एक्सरसाईज करू शकता. ...

पाठ- कंबर खूप दुखते? अर्ध पिंच मयुरासन करा, आखडलेलं अंग होईल मोकळं- ५ फायदे  - Marathi News | dolphin pose or ardh pinch mayurasana for reducing back pain, best exercise to get rid of back pain | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाठ- कंबर खूप दुखते? अर्ध पिंच मयुरासन करा, आखडलेलं अंग होईल मोकळं- ५ फायदे 

Fitness Tips: पाठ- कंबर दुखत असेल, आखडून गेली असेल तर योग अभ्यासकांनी सांगितलेलं हा व्यायाम करून पाहा...(best exercise to get rid of back pain) ...

स्लो वॉक करत असाल तर कमी वयातच दिसू लागाल म्हातारे, रिसर्चमधून महत्वाचा खुलासा! - Marathi News | Slow walking speed can effects your health, not good for muscles and cause of ageing says study | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्लो वॉक करत असाल तर कमी वयातच दिसू लागाल म्हातारे, रिसर्चमधून महत्वाचा खुलासा!

Walking Speed : नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून हा खुलासा करण्यात आला आहे की, स्लो चालण्यानं तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ...

चरबीचे थर साचून दंड खूपच जाडजूड दिसतात? ५ व्यायाम करा- काही दिवसांतच हात दिसतील सुडौल - Marathi News | best exercise to reduce arm fat, how to reduce excess fats on arms? | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :चरबीचे थर साचून दंड खूपच जाडजूड दिसतात? ५ व्यायाम करा- काही दिवसांतच हात दिसतील सुडौल

...

चालणं, धावणं की सायकल चालवणं...कोणती एक्सरसाईज ठरते सगळ्यात बेस्ट? - Marathi News | Walking vs Jogging Vs Cycling which exercise is best for healthy life and fitness? | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :चालणं, धावणं की सायकल चालवणं...कोणती एक्सरसाईज ठरते सगळ्यात बेस्ट?

Fitness Tips : आज आम्ही सांगणार आहोत की, चांगल्या आरोग्यासाठी सायकल चालवणं जास्त चांगलं की पायी चालणं की धावणं चांगलं. ...