लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्पादन शुल्क विभाग

उत्पादन शुल्क विभाग

Excise department, Latest Marathi News

पुण्यातील ‘एक्साइज’ विभाग नेमका आहे कुठे? शहरातील अवैध धंद्यांकडे साफ दुर्लक्ष - Marathi News | Where exactly is the 'Excise' department in Pune? A clear disregard for illegal businesses in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील ‘एक्साइज’ विभाग नेमका आहे कुठे? शहरातील अवैध धंद्यांकडे साफ दुर्लक्ष

या विभागाच्या गेल्या दोन ते अडीच वर्षातील सर्वाधिक कारवाया परराज्यातून अवैध पद्धतीने होणाऱ्या मद्य वाहतुकीवर झाल्याचे दिसून येते... ...

चंद्रपूर राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक संजय पाटील यांच्या कोल्हापुरातील घरांवर छापे, २८ तोळे सोन्यासह कार, दुचाकी जप्त - Marathi News | Chandrapur State Excise Superintendent Sanjay Patil house raided in Kolhapur, car, two-wheeler seized with 28 tola gold | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चंद्रपूर राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक संजय पाटील यांच्या कोल्हापुरातील घरांवर छापे, २८ तोळे सोन्यासह कार, दुचाकी जप्त

बिअर शॉपीच्या परवान्यासाठी मागितली लाखाची लाच, कारवाईची खबर लागताच अधीक्षक पाटील कोल्हापुरातून पसार ...

Sangli: मोटारीवर डॉक्टरचा लोगो लावून दारू तस्करी, दीड लाखाची दारू जप्त - Marathi News | Liquor smuggled with doctor's logo on the car in Sangli, liquor worth 1.5 lakh seized | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: मोटारीवर डॉक्टरचा लोगो लावून दारू तस्करी, दीड लाखाची दारू जप्त

सांगली : डॉक्टरांचा लोगो लावून गोवामेड दारूची तस्करी करणारी मोटार राज्य उत्पादन शुल्कने बोलवाड (ता.मिरज) जवळ शुक्रवारी दुपारी पकडली. ... ...

गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक रोखली, दोघे ताब्यात; १० लाखांचा मुद्देमाल जप्त  - Marathi News | Illegal traffic of Goa-made liquor stopped, two arrested; 10 lakhs worth seized | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक रोखली, दोघे ताब्यात; १० लाखांचा मुद्देमाल जप्त 

उत्पादन शुल्कच्या इन्सुली प्रथकाची कारवाई ...

महागड्या बाटल्यांमध्ये स्वस्त दारू, राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांचे कारवाई करण्याचे निर्देश  - Marathi News | Cheap liquor in expensive bottles, State Excise Commissioner directed to take action | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महागड्या बाटल्यांमध्ये स्वस्त दारू, राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांचे कारवाई करण्याचे निर्देश 

Liquor : अवैध दारू निर्मिती, वाहतूक आणि विक्रीवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. ...

शहरात अवैध दारू विकत असल्यास तक्रार कोठे कराल? जाणून घ्या - Marathi News | complain if illegal liquor is sold in the city know about guideline | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शहरात अवैध दारू विकत असल्यास तक्रार कोठे कराल? जाणून घ्या

तुम्ही थेट उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक किंवा विभागीय कार्यालयात तक्रार करू शकतात.  ...

धाराशिवमध्ये एक्साइजच्या धाडीत बनावट दारूचा कारखाना उघड, आरोपींमध्ये बिहारचे ५ जण - Marathi News | Nanded Excise team raids fake liquor factory in Dharashiv, reveals Bihar connection | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :धाराशिवमध्ये एक्साइजच्या धाडीत बनावट दारूचा कारखाना उघड, आरोपींमध्ये बिहारचे ५ जण

नांदेड एक्साइजच्या पथकाची लातूर, धाराशिव जिल्ह्यात कारवाई; १३ लाखांचा मुद्देमाल जप्त; ८ आरोपी गजाआड, एक फरार ...

Sangli- गोव्याची दारू, महाराष्ट्राची बाटली; सावळजच्या हॉटेलात राजरोस विक्री, तिघांना अटक  - Marathi News | Illegal sale of Goa-made liquor in Maharashtra bottles; three arrested in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli- गोव्याची दारू, महाराष्ट्राची बाटली; सावळजच्या हॉटेलात राजरोस विक्री, तिघांना अटक 

सव्वा चार लाखाचा मुद्देमाल जप्त ...