नाशिक जिल्ह्यात प्रामुख्याने दादरा नगर हवेली व दीव दमण या केंद्र शासीत प्रदेश निर्मित मद्याची बेकायदेशीर वाहतूक केली जात असल्याचे वेळोवेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत निदर्शनास आली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळातही याच भागातून मद्य ...
अकोला : तळीरामांना आता देशी दारू दुकानात पिण्यास बंदी घातली जाणार आहे. तसे विधेयक येत असून, उत्पादन शुल्क विभागाने आता मद्यपी आणि विक्रेत्यांकडून या संदर्भात सूचना मागितल्या आहेत. ...
मंत्रभूमी म्हणून कधीकाळी ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्याने आता मद्यनिर्मितीच्या क्षेत्रातही अव्वल स्थान पटकावले असून, येथील नैसर्गिक व भौगोलिक स्थिती तसेच दळणवळणाच्या सुलभ साधनांमुळे जिल्ह्यातील चारही मद्यनिर्मिती कारखान्यांच्या उत्पादनात वर्षभरात भर ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे डी आणि भरारी पथकाने दिव्यातील खाडी किनारी शुक्रवारी धाड टाकून एका बोटीसह गावठी दारु तसेच दारु निर्मितीच्या रसायनासह सामुग्री जप्त केली. ...
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व पर्यटनस्थळ समजल्या जाणाºया श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर आज प्लॅस्टिक मुक्त मोहीम बैठकीसाठी आलेल्या प्रातांधिकाºयांसह तहसीलदारांनीच अवैध मद्यसाठा पकडला. ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे पथकाने देसाई गावातील खर्डी किनारी गावठी दारुच्या अड्डयांवर धाडसत्र राबवून २१ हजार २०० लीटर रसायनासह पावणे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करुन नष्ट केला. ...
अवैध मद्य वाहतूक करताना पोलिसांच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी दोघा संशयितांनी कारवर ‘पोलीस’ नावाचाच फलक लावून नामी शक्कल लढविली. मात्र, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या त्र्यंबकेश्वर-जव्हाररोडवरील अंबोली चेकनाक्यावरील भरारी पथकाच्या नजरेपासून ते सुटू श ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे डी विभागाने खर्डी ते आगासन दरम्यानच्या खाडी किनारी असलेल्या सहा वेगवेगळया दारु निर्मिती अड्डयांवर धाडसत्र राबवून रसायनासह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ...