या पथकांमार्फत सातत्याने सीमावर्ती भागावर लक्ष ठेवून सीमा नाक्यांवर वाहनांची तपासणी केली जात आहे. अद्याप ९१ गुन्हे अवैध मद्यवाहतूकप्रकरणी दाखल करण्यात आले ...
एका व्यक्तीस तब्बल ३१ हजार २०० मिलीलीटर बिअर आणि वाइन तर १२ हजार लीटर स्पिरीट बाळगण्यास मुभा दिल्याने हा निर्णय दारू माफियांच्या पथ्यावर पडणारा आहे. ...