लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्पादन शुल्क विभाग

उत्पादन शुल्क विभाग, मराठी बातम्या

Excise department, Latest Marathi News

नागपुरातील फूड गॅरेज, द जेलर किचन आणि दिल्ली दरबारमध्ये छापे - Marathi News | Raid at Food Garage, The Jailer Kitchen and Delhi Durbar in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील फूड गॅरेज, द जेलर किचन आणि दिल्ली दरबारमध्ये छापे

फूड गॅरेज, द जेलर किचन आणि दिल्ली दरबार या तीन हॉटेल-ढाब्यांवर उत्पादन शुल्क (एक्साईज) विभागाने सोमवारी पोलिसांच्या मदतीने छापेमारी केली. ...

देशी दारूचे २६ खोके केले जप्त - Marathi News | 1 liquor of indigenous liquor seized | Latest jalana News at Lokmat.com

जालना :देशी दारूचे २६ खोके केले जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने देशी दारूच्या २६ बॉक्ससह एक वाहन ताब्यात घेतले ...

पिंपळगावच्या टोलनाक्यावर सहा लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त - Marathi News | Six lakh illegal liquor was seized at Tolnaq in Pimpalgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगावच्या टोलनाक्यावर सहा लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

दिंडोरी भरारी पथकाने पिंपळगाव टोल नाक्यावर आलेल्या कारची (एम.एच १५जीआर ७९१६) झडती घेतली असता कारमध्ये विदेशी मद्याच्या १३७ बाटल्या आढळून आल्या ...

हतगड शिवारातून २७ लाखांचा अवैध मद्यसाठा हस्तगत - Marathi News | 2 lakh illegal liquor was recovered from Hattargad Shivar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हतगड शिवारातून २७ लाखांचा अवैध मद्यसाठा हस्तगत

चक्क पंजाब राज्यात निर्मित करण्यात आलेल्या व अरुणाचल प्रदेश या एकमेव राज्यात विक्रीस परवानगी असलेले मद्य आढळून आले. ...

भरारी पथकाने शहराच्या सीमेवर रोखली अवैध मद्यवाहतूक - Marathi News | Illegal smuggling stopped by city squad on city limits | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भरारी पथकाने शहराच्या सीमेवर रोखली अवैध मद्यवाहतूक

नाशिकमार्गे गुजरातच्या दिशेने होणारी चोरटी वाहतूक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक-१ने वाघेरा-हरसूल रस्त्यावर रोखली. ...

मद्यविक्री नियमांचे उल्लंघन भोवले; तीन वाइन शॉपला टाळे - Marathi News | Breach of liquor rules; Avoid three wine shops | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मद्यविक्री नियमांचे उल्लंघन भोवले; तीन वाइन शॉपला टाळे

अवैधरित्या मद्यविक्री सुरू असल्याचे आढळून आल्यास नागरिकांनी थेट तक्रार करावी, असे आवाहन उत्पादन शुल्क विभागाने केले आहे. ...

अवैधरित्या मद्यपुरवठा करणाऱ्या मुंबईतील ६ अनुज्ञप्तीधारकांच्या अनुज्ञप्ती रद्द - Marathi News | Cancellation of license for 6 illegal liquor supplier in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अवैधरित्या मद्यपुरवठा करणाऱ्या मुंबईतील ६ अनुज्ञप्तीधारकांच्या अनुज्ञप्ती रद्द

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे - वर्मा यांची माहिती ...

मद्य तस्करी रोखण्याचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; दहा दिवसांत ९१ गुन्हे दाखल - Marathi News | 'Action Plan' to stop alcohol trafficking; 19 crime cases filed in ten days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मद्य तस्करी रोखण्याचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; दहा दिवसांत ९१ गुन्हे दाखल

या पथकांमार्फत सातत्याने सीमावर्ती भागावर लक्ष ठेवून सीमा नाक्यांवर वाहनांची तपासणी केली जात आहे. अद्याप ९१ गुन्हे अवैध मद्यवाहतूकप्रकरणी दाखल करण्यात आले ...