ऐतिहासिक वारसा असलेल्या कस्तुरचंद पार्कमध्ये सापडलेल्या चार पुरातन युद्ध तोफा गुरुवारी चर्चेचा विषय ठरल्या. सैन्य दलाने या तोफा आपल्या ताब्यात घेऊन सीताबर्डी किल्ल्यात नेल्याने पुरातत्त्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. ...
मातीच्या अवैध खोदकामासाठी गेलेले कामाच्या ठिकाणी आरात करीत बसले असतानाच सुळका कोसळला. त्याच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्याने तीन मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) येथील एमआयडीसी भागात शुक्रवारी सकाळी ९.३० ते १० वाजताच्या द ...
शहरातील सकलेश्वर (बाराखांबी) मंदिराच्या उत्खननाचे काम पुरातत्व विभागाच्या वतीने सुरू झाले होते. या कामासाठी मंजूर झालेला निधी मार्च पूर्वी संपवायचा या उद्देशाने सुरू झालेले काम अर्धवट अवस्थेत बंद करण्यात आले. ...
शहरातील पुरातन व ऐतिहासिक असलेल्या संकलेश्वर (बाराखांबी) मंदिर परिसरात पुरातत्व विभागाच्या वतीने उत्खननाचे काम चालू झाले आहे. या उत्खननात एका मंदिराचा शोध लागला आहे. ...