लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परीक्षा

परीक्षा

Exam, Latest Marathi News

अतिवृष्टीचा परिणाम; शिवाजी विद्यापीठाच्या आज, उद्याच्या परीक्षा स्थगित  - Marathi News | Effect of heavy rainfall; Exams of Shivaji University today, tomorrow postponed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अतिवृष्टीचा परिणाम; शिवाजी विद्यापीठाच्या आज, उद्याच्या परीक्षा स्थगित 

स्थगित करण्यात आलेल्या परीक्षांचे नवीन वेळापत्रक विद्यापीठ संकेतस्थळावर लवकरच जाहीर केले जाईल ...

पेपर फुटीविरोधी कायदा करा, विद्यार्थ्यांचे ‘ट्विटर वॉर’; हजारोंचे ‘रिट्वीट, जितेंद्र आव्हाडांचेही समर्थन - Marathi News | Legislate against paper shredding students Twitter War Thousands of retweets, Jitendra Awhad's support too | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पेपर फुटीविरोधी कायदा करा, विद्यार्थ्यांचे ‘ट्विटर वॉर’; हजारोंचे ‘रिट्वीट, जितेंद्र आव्हाडांचेही समर्थन

विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणारे हे रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी अशा प्रकारचा कायदा आवश्यक - जितेंद्र आव्हाड ...

गोटखिंडीच्या ऊसतोड मजुराचा मुलगा बनला मंत्रालयात अधिकारी - Marathi News | son of a sugarcane worker from Gotkhindi became an officer in the ministry | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गोटखिंडीच्या ऊसतोड मजुराचा मुलगा बनला मंत्रालयात अधिकारी

पहिल्याच प्रयत्नात यश : कष्ट, जिद्दीला गावकऱ्यांनी केला सलाम ...

UGC NET Result: युजीसी नेट परीक्षेचा निकाल जाहीर; ८३ विषयांसाठी झाली होती परीक्षा - Marathi News | UGC NET Result: UGC NET Exam Result Declared; Examination was organized in 83 subjects | Latest pune News at Lokmat.com

पुणे :युजीसी नेट परीक्षेचा निकाल जाहीर; ८३ विषयांसाठी झाली होती परीक्षा

देशभरातून विविध ८३ विषयातील ३७ हजार २४२ विद्यार्थी पात्र झाले आहेत.... ...

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी सोलापूर विद्यापीठाकडून मंगळवारपासून प्रवेशपूर्व परीक्षा - Marathi News | Solapur University to conduct pre-admission examination from Tuesday for postgraduate courses | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी सोलापूर विद्यापीठाकडून मंगळवारपासून प्रवेशपूर्व परीक्षा

विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत आणि प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रवेशपूर्व परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. ...

डिलिव्हरी बॉय ते सरकारी अधिकारी; Zomato ने शेअर केली आपल्या कर्मचाऱ्याची यशोगाथा - Marathi News | delivery boy to government official; Zomato shared its employee's success story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डिलिव्हरी बॉय ते सरकारी अधिकारी; Zomato ने शेअर केली आपल्या कर्मचाऱ्याची यशोगाथा

विग्नेशने झोमॅटोमध्ये काम करत अभ्यास सुरू केला आणि तामिळनाडू लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. ...

महाज्योतीकडून यूपीएससी पूर्व प्रशिक्षण प्रवेश परीक्षा गैरव्यवहाराची आता चौकशी - Marathi News | UPSC Pre-Training Entrance Exam Malpractice by Mahajyoti now probed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाज्योतीकडून यूपीएससी पूर्व प्रशिक्षण प्रवेश परीक्षा गैरव्यवहाराची आता चौकशी

महाज्योती मार्फत यूपीएससी पूर्व प्रशिक्षणासाठी राज्यात १६ जुलैराेजी ठिकठिकाणी प्रवेश परीक्षा घेण्यात आली. ...

Mahajyoti: यूपीएससी पूर्व प्रशिक्षण प्रवेश परीक्षेतील गैरव्यवहाराबाबत चौकशीचे आदेश - Marathi News | Order of Inquiry into Malpractice in UPSC Pre-Training Entrance Examination Mahajyoti | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यूपीएससी पूर्व प्रशिक्षण प्रवेश परीक्षेतील गैरव्यवहाराबाबत चौकशीचे आदेश

महाज्योती कार्यालयाने मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. ...