लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परीक्षा

परीक्षा

Exam, Latest Marathi News

वन विभागाच्या परीक्षेत ‘आयएफएस’ अधिकारीच नापास! - Marathi News | Nine IFS Officer failed in Departmental Exam conducted by Maharashtra Forest Department | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वन विभागाच्या परीक्षेत ‘आयएफएस’ अधिकारीच नापास!

मराठीची ॲलर्जी : १६ पैकी ९ अधिकाऱ्यांना अपयश, पुनर्परीक्षा देण्याची संधी ...

लिपिकाच्या मोबाईलवर प्रश्नांच्या उत्तरांचा ‘स्क्रीनशॉट’; तीन आरोपी अटकेत, एक फरार - Marathi News | 'Screenshot' of question answers on Clerk's Mobile in Kotwal Recruitment Exam; 3 arrested, 1 absconding | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :लिपिकाच्या मोबाईलवर प्रश्नांच्या उत्तरांचा ‘स्क्रीनशॉट’; तीन आरोपी अटकेत, एक फरार

कोतवाल भरती : प्रश्नांची उत्तरे मोबाईलद्वारे इतर उमेदवारांना सांगून परीक्षेत फसवणूक करण्यास प्रवृत्त केले ...

Maharashtra: दहावी-बारावी पुरवणी परीक्षेला १८ जुलैपासून सुरुवात - Marathi News | 10th-12th supplementary examination will start from July 18 Maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहावी-बारावी पुरवणी परीक्षेला १८ जुलैपासून सुरुवात

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण अशा नऊ विभागीय मंडळांमार्फत ही लेखी पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे... ...

SBI Recruitment 2023: SBI मध्ये अनेक पदांवर भरती, परीक्षेशिवाय होणार निवड; 75 लाख रुपये पगार... - Marathi News | SBI Recruitment 2023: Recruitment for many posts in SBI, selection without exam; 75 lakhs salary | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI मध्ये अनेक पदांवर भरती, परीक्षेशिवाय होणार निवड; 75 लाख रुपये पगार...

SBI SCO Recruitment 2023: ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जूनपासून सुरू झाली आहे. जाणून घ्या संपूर्ण माहिती. ...

बी.कॉम.च्या सर्वच प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच झाल्या होत्या व्हायरल, शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षेतील प्रकार  - Marathi News | All the question papers of B.Com were viral before the exam, Shivaji University exam type | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बी.कॉम.च्या सर्वच प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच झाल्या होत्या व्हायरल, शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षेतील प्रकार 

व्हायरल प्रश्नपत्रिका कोणत्या महाविद्यालयातून बाहेर पडली, हे वाॅटरमार्कच्या आधारे शोधणे सहजशक्य आहे, पण त्यासाठी कष्ट घेतले जात नाहीत. ...

शेतकरी, कष्टकऱ्यांच्या मुलांना मिळणार जेईई, नीटचे मोफत धडे; जालना झेडपीच्या स्तुत्य उपक्रम - Marathi News | Children of farmers, laborers will get free lessons for JEE, NEET; Commendable activities of Jalna ZP | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेतकरी, कष्टकऱ्यांच्या मुलांना मिळणार जेईई, नीटचे मोफत धडे; जालना झेडपीच्या स्तुत्य उपक्रम

राज्यातील प्रथम उपक्रम; परीक्षेद्वारे होणार विद्यार्थ्यांची निवड ...

Maharashtra Board SSC Result 2023: दहावीचा निकाल जाहीर! 93.83 टक्के, SSC लाही कोकण विभाग अव्वल - Marathi News | Maharashtra Board SSC Result 2023 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहावीचा निकाल जाहीर! 93.83 टक्के, SSC लाही कोकण विभाग अव्वल

Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2023 - दुपारी ऑनलाइन पद्धतीने संकेतस्थळांवर हा निकाल जाहीर हाेणार ...

नर्सिंगच्या प्रवेशासाठी जागांपेक्षा तिप्पट अर्ज, ११ जूनला सीईटी - Marathi News | 26 thousand applications for 7 thousand seats for Nursing admission | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नर्सिंगच्या प्रवेशासाठी जागांपेक्षा तिप्पट अर्ज, ११ जूनला सीईटी

७ हजार जागांसाठी २६ हजार अर्ज ...