लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परीक्षा

परीक्षा

Exam, Latest Marathi News

अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक  - Marathi News | Start studying! Dates of 10th and 12th exams announced, here is the schedule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 

10th and 12th Exams Dates: विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावाची परीक्षांच्या तारखा आज जाहीर झाल्या आहेत. मंडळाने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा ...

भूमी अभिलेख विभागात 'या' पदासाठी ९०३ जागांची भरती; पात्रता आणि अर्जप्रक्रिया जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Recruitment for 903 posts in Land Records Department; Know the eligibility and application process in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भूमी अभिलेख विभागात 'या' पदासाठी ९०३ जागांची भरती; पात्रता आणि अर्जप्रक्रिया जाणून घ्या सविस्तर

bhukarmapak bharti भूमी अभिलेख विभागातील भूकरमापक संवर्गातील (गट क) ९०३ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. २४ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत आहे. ...

स्पर्धा परीक्षेचा अर्ज भरतानाच हाेणार कागदपत्रांची पडताळणी - Marathi News | pune news verification of documents will be done while filling the application form for competitive examination | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्पर्धा परीक्षेचा अर्ज भरतानाच हाेणार कागदपत्रांची पडताळणी

- राज्यभरात एकूण ३७ जिल्हा केंद्रांवर ४ जानेवारी २०२६ राेजी ही परीक्षा घेतली जाणार आहे. यात उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक, लिपिक-टंकलेखक असे एकूण ९३८ पदे भरली जाणार आहेत. ...

‘पॅट’ परीक्षेच्या आदल्या दिवशी गणिताचा पेपर चक्क यूट्युबवर; उत्तरे फोडल्याचा दावा; पुणे पोलिसांत गुन्हा दाखल - Marathi News | Maths paper leaked on YouTube the day before PAT exam; Claim of leaking answers; Case registered with Pune Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘पॅट’ परीक्षेच्या आदल्या दिवशी गणिताचा पेपर चक्क यूट्युबवर; उत्तरे फोडल्याचा दावा; पुणे पोलिसांत गुन्हा दाखल

तसेच संबंधित युट्युब चॅनेल्स सायबर विभागाच्या मदतीने बंद करण्यात आल्याची माहिती राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी दिली. ११ ऑक्टोबर रोजी गणिताचा पेपर झाला. ...

काय चाललेय? आताही पुरवले कमी पेपर; उपाययोजनाही सुरू; शिक्षण विभागाची माहिती - Marathi News | What's going on? Even now, less papers are being provided; Measures are also being taken; Information from the Education Department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काय चाललेय? आताही पुरवले कमी पेपर; उपाययोजनाही सुरू; शिक्षण विभागाची माहिती

मुंबईतील पश्चिम, पूर्व व उत्तर अशा तिन्ही विभागातील विविध अर्बन रिसोर्स सेंटर (युआरसी) मधील अनेक शाळांमध्ये प्रश्नपत्रिका पोहोचल्या. पण, बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थी संख्येपेक्षा प्रश्नपत्रिका कमी मिळाल्या आहेत, असे शिक्षकांनी सांगितले. ...

Sangli: पेपर अवघड गेला, दिघंचीत शालेय विद्यार्थ्यांने उचलले टोकाचे पाऊल  - Marathi News | A student in Dighanchi Sangli district ended his life after finding the paper difficult | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: पेपर अवघड गेला, दिघंचीत शालेय विद्यार्थ्यांने उचलले टोकाचे पाऊल 

पंधरा दिवसात आटपाडी तालुक्यातील चौथी घटना ...

अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा - Marathi News | Exam fees of students from heavy rain-affected areas of Maharashtra have been waived; CM Fadnavis announces | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा

Maharashtra Flood Exam fee Waive Off: अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेल्या भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ...

अभ्यासासाठी आई-वडिलांनी रागवले; 12 वर्षीय मुलाने नवव्या मजल्यावरुन मारली उडी, जागीच मृत्यू... - Marathi News | Gujarat: Parents angry over studies; 12-year-old boy jumps from ninth floor, dies on the spot... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभ्यासासाठी आई-वडिलांनी रागवले; 12 वर्षीय मुलाने नवव्या मजल्यावरुन मारली उडी, जागीच मृत्यू...

Gujarat: एकुलता एक मुलगा गेल्याने आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ...