मुंबई विद्यापीठाच्या १६० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबई विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमांच्या आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे उडालेला गोंधळ अजूनही सुरूच आहे. ...
राज्य सेवा पदांच्या संख्येत वाढ करावी, या मागणीसाठी राज्यभरात मोर्चे निघत आहेत. सोलापुरातील विद्यार्थ्यांनीही पदसंख्येत वाढ करावी, यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. ...
महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चदरम्यान घेतल्या जाणाºया बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. यात ठाणे, मुंबई, रायगड विभागांतील जवळपास तीन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले आहेत. ...
एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता - प्रवेश परीक्षा ६ मे रोजी होणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने ही घोषणा केली आहे. यासाठीचे आॅनलाइन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया गुरुवार, ८ पासून सुुरू झाली आहे. ही प्रक्रिया ...
उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षेला ६६ लाख विद्यार्थी बसणे अपेक्षित होते. मात्र गेल्या तीन दिवसांत सहा लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसलेच नाहीत. ...
बुलडाणा: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळांतर्गत बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. जिल्ह्यातील १0३ परीक्षा केंद्रांवर ३२ हजार ८0९ विद्यार्थी परीक्षा देणार असून, त्यामध्ये ३१ हजार ५३८ हे नियमितचे व १ हजार २७१ विद् ...
इयत्ता दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांच्या काही महिन्यांपुर्वी जाहीर करण्यात आलेल्या तारखांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केलं स्पष्ट. ...