नाशिकरोड : दहावीच्या परीक्षेत तोतया विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. परंतु चक्क तोतया भरारी पथकाने दहावीच्या परीक्षा केंद्राचा ताबा घेतल्याचा प्रकार घडला आहे. ...
विविध पथकांची स्थापना करून शिक्षण विभाग संपूर्ण जिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षा सुरू असल्याचा दावा करीत आहे. मात्र महागाव तालुक्यातील कोठारी येथील आदर्श विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर दहावीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट झाला आहे. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी दहावीची परीक्षा गुरुवारपासून सुरू होत आहे. प्रश्नपत्रिकेचे वाचन व आकलन होण्यासाठी पूर्वनियिजित वेळेपूर्वी १० मिनिटे अगोदर विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका दिली जाणार आहे. ...
राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनांनी विविध मागण्यांसाठी १२वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकल्याने, तब्बल ७९ लाख ८५ हजार उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे गुरु वारपासून (दि. १) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षेस सुरु वात होत असून, बारावीच्या परीक्षेनंतर आता शिक्षण मंडळातर्फे दहावी परीक्षेसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. दहावीच्या प ...