राज्यातील प्रत्येक जिल्हा स्तरावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पात केली आहे. या तरतुदींचे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांनी जोरदार स्वागत केले असून ...
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने उशिरा का होईना, अखेर उन्हाळी परीक्षांच्या तारखा शुक्रवारी जाहीर केल्या आहेत. या वेळापत्रकानुसार टीवायबीए जर्मन स्टडीजची २३ मार्चला पहिली परीक्षा सुरू होईल. ...
शिवसेना-भाजपा युतीच्या सत्ताकाळात सुमारे दोन दशकांपूर्वी घोटाळ्यांमुळे गाजलेल्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी)ला पुन्हा एकदा घोटाळ्यांनी घेरले आहे. डमी उमेदवार बसवून एमपीएससीची परीक्षा पास केलेले अनेक जण क्लास वन अधिकारी झाले आहेत. ...
मास्टर ऑफ बिझनिस अॅडमिनिस्ट्रेशन (एमबीए) या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्र म प्रवाशासाठी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करण्यात अपयश येत असल्याने अथवा प्रवेश परीक्षा देऊ न शकल्यामुळे मागील तीन ते चार वर्षांपासून विद्याथ्र्यांचे एमबीए प्रवेशाचे प्रमाण घटले होते. ...
कोल्हापूर विभागातील बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या तपासणीचा प्रारंभ शुक्रवार(दि. ९)पासून प्रारंभ होणार आहे. यासाठी नियामकांच्या सभा गुरुवारी (दि. ९) होतील, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय सचिव पुष्पलता पवार ...
राज्यभरातील विविध विषयांच्या सहायक प्राध्यापकपदाची पात्रता परीक्षा (सेट) घेणाºया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाकडून अनेक विषयांच्या प्रश्नपत्रिकेतील उत्तरे चुकीची देण्यात आली आहेत. या उत्तरांची दुरुस्ती करण्यासाठी मात्र प्रतिप्रश्न ह ...