जिल्हा पोलीस भरती प्रक्रियेतील घोटाळा प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी एसएसजी सॉफ्टवेअरच्या संचालकासह १६ जणांना अटक केली होती़ या सर्वांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली़ ...
राज्यभर गाजत असलेल्या एमपीएससी डमी परिक्षार्थी प्रकरणात विशेष तपास पथकाने आणखी आठ आरोपींना अटक केली आहे़ या प्रकरणात आतापर्यंत एकुण ३४ आरोपींना अटक करण्यात आली आहे़ ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने, अाज विद्यापीठाच्या वाणिज्य विभागात हाेणारे एम काॅमचे दाेन पेपर पुढे ढकलण्यात अाले अाहेत. ...
देशभरात रविवारी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा पेपर सोपा गेल्याची संमिश्र प्रतिक्रिया विद्यार्थीवर्गाने दिली. मात्र, दुसरीकडे फिजिक्सच्या पेपरने विद्यार्थ्यांना घाम फोडला होता. ...
नीट परीक्षेसाठी निश्चित करण्यात आलेल्या ड्रेस कोडचा फटका काही विद्यार्थ्यांना बसला. काही केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या शर्टची कॉलर, बाह्या कापण्यात आल्या. एका केंद्रावर विद्यार्थ्याचा शर्ट काढून बनियनवरच परीक्षा देण्यास सांगून अपमानित करण्यात आले. ...
बी-फार्मची प्रश्नपत्रिका मित्रांच्या व्हॉट्सअॅपवर पाठविणाऱ्या परीक्षार्थ्यास गाडगेनगर पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. प्रज्ज्वल वानखडे (१९) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी प्रज्ज्वल वानखडेसह त्याचे मित्र आशिष फेंडर व सिद्धेश भा ...
कोणत्याही प्रकारची स्टेशनरी सोबत न्यायची नाही. स्वत:चा पेन नाही. प्लास्टिक पाऊच नाही. कोणते कपडे घालून यायचे याचाही नियम. वॉलेट, गॉगल एवढेच काय पँटला बेल्टही लावून जायचा नाही... या नियमांच्या कसोटीचा सामना करत जवळपास १३ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना आ ...
यंदाच्या भारतीय संघ लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या हैदराबादच्या डुरीशेट्टी अनुदीप या टॉपरला अवघे ५५.६ टक्के मार्क मिळाले आहेत. ...