लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परीक्षा

परीक्षा

Exam, Latest Marathi News

Maharashtra News: सलग पेपरचा आग्रह महाराष्ट्रातच का? वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा सवाल - Marathi News | Why the insistence of consecutive papers only in Maharashtra? Question from medical course students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सलग पेपरचा आग्रह महाराष्ट्रातच का? वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा सवाल

राजस्थानसह, तेलंगणा, कर्नाटक, मध्य प्रदेश या शेजारील राज्यात एक दिवसाआड पेपरचे आयाेजन हाेत असताना महाराष्ट्रातच सलग परीक्षेचा आग्रह का? असा सवाल विद्यार्थ्यांकडून हाेत आहे..... ...

डार्कनेटवर फुटले हाेते ‘यूजीसी-नेट’चे पेपर : शिक्षणमंत्र्यांचा दावा - Marathi News | UGC NET papers leaked on darknet Education Ministers claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डार्कनेटवर फुटले हाेते ‘यूजीसी-नेट’चे पेपर : शिक्षणमंत्र्यांचा दावा

समुपदेशन रद्द करण्यास सर्वाेच्च न्यायालयाने दिला नकार . ...

धक्कादायक! परीक्षेपूर्वीच पेपर मिळाला, एकाची किंमत ३२ लाख; ‘नीट-यूजी’ २०२४ बाबत अनेक आरोपींनी दिली कबुली - Marathi News | neet exam scam Received the paper before the exam the price of one is 32 lakhs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! परीक्षेपूर्वीच पेपर मिळाला, एकाची किंमत ३२ लाख; ‘नीट-यूजी’ २०२४ बाबत अनेक आरोपींनी दिली कबुली

पेपरफुटीच्या बदल्यात विद्यार्थ्यांकडून ३० ते ३२ लाख रुपये घेण्यात आले. ...

एमएचटी-सीईटी विद्यार्थ्यांचे समाधान होत नाही तोपर्यंत प्रवेश प्रक्रिया स्थगित करा - Marathi News | suspend the MHT-CET admission process until the students are satisfied | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमएचटी-सीईटी विद्यार्थ्यांचे समाधान होत नाही तोपर्यंत प्रवेश प्रक्रिया स्थगित करा

आदित्य ठाकरे यांची मागणी ...

नीट परीक्षेत गैरप्रकार; संगमनेरात युवक काँग्रेसकडून निषेध - Marathi News | malpractice in the examination; Protest by Youth Congress in Sangamanera | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नीट परीक्षेत गैरप्रकार; संगमनेरात युवक काँग्रेसकडून निषेध

दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी केली आहे. ...

"PM मोदींनी युद्ध थांबवले, पण देशातील पेपरफुटी थांबवू शकले नाही", राहुल गांधींचा हल्लाबोल - Marathi News | UG NEET Paper Leak : "PM Modi stopped war, but could not stop paper leak", Rahul Gandhi's attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"PM मोदींनी युद्ध थांबवले, पण देशातील पेपरफुटी थांबवू शकले नाही", राहुल गांधींचा हल्लाबोल

"सर्व शैक्षणिक संस्था भाजपच्या ताब्यात आहेत. जोपर्यंत त्यांची सुटका होत नाही, तोपर्यंत हे असेच चालू राहील." ...

दाेन पेपरमध्ये १ दिवसाची सुटी कायम ठेवा; वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या सलग परीक्षेमुळे विद्यार्थी चिंतेत - Marathi News | Maintain 1 day leave in both papers; Students are worried due to consecutive examinations of medical courses | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दाेन पेपरमध्ये १ दिवसाची सुटी कायम ठेवा; वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या सलग परीक्षेमुळे विद्यार्थी चिंतेत

विद्यापीठाच्या कुलगुरू डाॅ. माधुरी कानिटकर यांना याबाबत पालकांकडून पत्र देण्यात आले. त्यामध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना एक दिवस सुटी मिळाल्याने पुढील विषयाच्या पेपरची तयारी व अभ्यास करायला काही कालावधी मिळतो... ...

देशातील १५० विद्यापीठांत लाेकपाल नियुक्त नाहीत; UGC कडून डिफाॅल्ट विद्यापीठांची यादी जाहीर - Marathi News | 150 universities in the country do not have appointed treasurers List of default universities announced by UGC | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशातील १५० विद्यापीठांत लाेकपाल नियुक्त नाहीत; UGC कडून डिफाॅल्ट विद्यापीठांची यादी जाहीर

लाेकपाल नियुक्त न केलेल्यांमध्ये महाराष्ट्रातील ७ राज्य विद्यापीठांसह २ खासगी विद्यापीठांचा समावेश ...