सध्या देशामधील तरूणांमध्ये पबजीची वाढती क्रेझ दिसून येत आहे. अशातच एका इव्हेंटमध्ये चक्क पंतप्रधानांना प्रश्न विचारला होता की, माझा मुलगा दिवसभर मोबाईलवर गेम खेळत असतो, त्यावर उपाय म्हणून मी काय करू? ...
एक नऊ वर्षाच्या चिमुकलीने तिच्यातील कुशाग्र बुद्धीमत्तेने लक्ष वेधून घेतले आहे. नऊ वर्षाच्या चिमुकलीने दहावी अभ्यासक्रम पूर्ण करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. ...
नाशिक- दहावीची परीक्षा देत असतानाच तो नेमका जिन्यावरून पडला आणि जखमी झाला. नाशिकच्या एका खासगी हॉस्पीटलमध्ये त्याला आयसीयु मध्ये दाखल करण्यात आली. परंतु त्याची जिद्द आणि बोर्डाची साथ यामुळे त्यानी भूगोलाचा अखेरचा पेपर नाशिकच्या एका रूग्णालयातून दिले. ...
कदमवाडी (ता. करवीर) येथील धैर्यशील धनाजी पाटील याने ‘गेट २०१९’ परीक्षेत ८४.६७ टक्के गुणांसह बाजी मारली आहे. त्याने या परीक्षेत मेटॅलार्जीकल इंजिनिअरिंगमध्ये देशात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीतर्फे ‘गेट परीक्षा (ग्रॅज ...
दहावीच्या इतिहास विषयाच्या पेपरला बुधवारी (दि. २०) कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांतील २६ परीक्षार्थींना कॉपी करताना भरारी पथकाने पडकले. त्यात कोडोली (ता. पन्हाळा) केंद्रावरील १४ परीक्षार्थींचा समावेश आहे. परीक्षेतील शेवटचा भूगोल विषयाचा पेपर आज, शुक्र ...