लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परीक्षा

परीक्षा

Exam, Latest Marathi News

‘नीट’ परीक्षा केंद्राचा घोळ : मागितले अकोला; मिळाले अहमदनगरमधील अकोले केंद्र - Marathi News |  'Neeta' examination : sought Akola; Got the Akole Center in Ahmednagar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘नीट’ परीक्षा केंद्राचा घोळ : मागितले अकोला; मिळाले अहमदनगरमधील अकोले केंद्र

अकोला केंद्र मागितलेल्या विद्यार्थ्यांना अहमदनगरमधील अकोले केंद्र मिळाल्याने ‘नीट’ परीक्षा केंद्राचा घोळ समोर आला आहे. ...

बीए एलएलबी प्रवेशासाठी २१ एप्रिलला सीईटी परीक्षा - Marathi News |  CET Examination for BA LLB admission on April 21 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बीए एलएलबी प्रवेशासाठी २१ एप्रिलला सीईटी परीक्षा

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे विधी शाखेच्या बारावीनंतर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी रविवारी (दि.२१) सीईटी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील एकूण ३६ आणि महाराष्ट्राबाहेरील १३ अशा एकूण ६६ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. ...

आॅनलाइन सीईटी  सराव परीक्षांना प्रारंभ - Marathi News |  Start online CET practice exams | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आॅनलाइन सीईटी  सराव परीक्षांना प्रारंभ

राज्य सामायिक परीक्षा विभागातर्फे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्यस्तरावर आॅनलाइन एमएचटी-सीईटी परीक्षा घेण्याचे नियोजन असून, पुढील महिन्यात २ ते १३ मे दरम्यान या परीक्षा होणार आहेत. ...

बीए सत्र सहाची परीक्षा आजपासून - Marathi News | BA Season 6 Examination Today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीए सत्र सहाची परीक्षा आजपासून

मुंबई विद्यापीठाच्या २०१९च्या उन्हाळी सत्राची तृतीय वर्ष बीए सत्र सहाची परीक्षा सोमवार, १५ एप्रिलपासून सुरूहोत असून, ती ७ मे, २०१९ पर्यंत चालणार आहे. ...

‘यूपीएससी’ची यापूर्वीची शिष्यवृती परीक्षा गोंधळामुळे रद्द - Marathi News | UPSC's earlier scholarship examination canceled due to confusion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘यूपीएससी’ची यापूर्वीची शिष्यवृती परीक्षा गोंधळामुळे रद्द

‘यूपीएससी’च्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी दिल्लीमध्ये १७ मार्च झालेल्या ऑनलाईन परीक्षेत संगणकीय तांत्रिक गोंधळ झाला होता. ...

पेपरफुटीप्रकरणी विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | In Papers leak case filed FIR against students | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पेपरफुटीप्रकरणी विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल

भार्इंदरच्या नवघर पोलिसांनी रीना मेहता महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. ...

Video: घोड्यावर बसून शाळकरी मुलगी निघाली परीक्षेला  - Marathi News | Video: 10th class girl student rides horse to reach school video viral in social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: घोड्यावर बसून शाळकरी मुलगी निघाली परीक्षेला 

घोड्यावर बसून मुलगी परीक्षेला जात असल्याचा शाळकरी मुलीचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना पाहायला मिळत आहे ...

UPSC मध्ये अक्षत जैन यानं पटकावला दुसरा क्रमांक, सांगितलं यशाचं रहस्य  - Marathi News | upsc civil services result 2018 2nd topper akshat jain exclusive interview with lokmat hindi success | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UPSC मध्ये अक्षत जैन यानं पटकावला दुसरा क्रमांक, सांगितलं यशाचं रहस्य 

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (युपीएससी) घेण्यात आलेल्या परिक्षेत राजस्थानच्या अक्षत जैन यानं दुसरा क्रमांक पटकावला आहे. ...