कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी इयत्ता पहिली ते नववी पर्यंतच्या परीक्षा स्थगित केल्या आहेत. सीबीएसई अभ्यासक्रमांच्या शाळांनी त्यांच्या दोन-तीन विषयांच्या राहिलेल्या पर ...
‘कोरोना’मुळे सर्व विद्यापीठांच्या ३१ मार्चपर्यंत नियोजित सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचे राज्य शासनाने निर्देश दिले आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षादेखील पुढे ढकलण्यात येणार आहे. यामुळे सुमारे सव्वादोनशे अभ्यासक्रमांच्या परीक ...
शहर व जिल्हाभरातून सुमारे सात हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी व्यवसाय व्यवस्थापन विद्याशाखेच्या पदव्युत्तर पदवी (एमबीए) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी अनिवार्य असलेली एमएएच-एमबीए/एमएमएस सीईटी परीक्षा दिली. ...
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे सहायक मोटार वाहन निरीक्षक (एएमव्हीआय) पदासाठी रविवारी (दि.१५) शहरातील ४१ परीक्षा केंद्रांवर पूर्वपरीक्षा घेण्यात आली. संपूर्ण जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरस अर्थात कोव्हीड १९ विषाणूच्या सावटाखालीच शहरात ही ए ...
माहिमच्या कोनोसा कॉन्व्हेंट हायस्कूलची विद्यार्थिनी कर्करोगाशी अशीच झुंज देत असताना, अचानक तिला टाटा कॅन्सर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागले. ...