कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून केंद्र व राज्य शासनाने लागू केलेल्या जमावबंदी व संचार बंदीच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने येत्या 14 एप्रिल पर्यंतच्या सर्व परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे ...
संपूर्ण जगासह जिल्ह्यात कोरोना विषाणूची साथ रोखण्याचे प्रयत्न चालू आहेत. महत्वाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. आंबेगाव तालुक्यात गोहे येथील आश्रमशाळेत अजूनही 23 मुला-मुलीचा एका खाजगी संस्थेचा (निट)राष्ट्रिय पात्रतासह प्रवेश परिक्षा कोर्सचे प्रश ...
केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करत ही माहिती दिली. मेच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत ही परीक्षा स्थगित करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. ...
coronavirus : शिक्षकांना पेपर कलेक्शनसाठी पर्यायच उपलब्ध राहिला नाही, त्यात आधीच काही शिक्षक गावी पोहोचले आहेत. या परिस्थितीत जोपर्यंत संचारबंदी उठून शिक्षक हे पेपर्स येऊन गोळा करणार नाहीत व तोपर्यंत निकाल लागणे शक्य नाही.maha ...