जेईई मेन्स परीक्षेचा पहिला टप्पा जानेवारी महिन्यात पार पडल्यानंतर एप्रिल महिन्यात होणारी दुसऱ्या टप्पयातील जेईई मेन्स नोव्हेल कोरोना या साथ आजाराच्या प्रभावामुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. ...
नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारावीचे परीक्षा पेपर पूर्ण झाले असून, ८६ टक्के उत्तरपत्रिका तपासण्याचे कामही पूर्ण झाले आहे. परंतु दहावीच्या विद्यार्थ्यांना अखेरचा पेपर देता आलेला नसल्यामुळे दहावीचा निकाल लांबण्याची चिन्हे आहेत. ...
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाºया विद्यार्थ्यांनी निराश न होता युपीएससी, एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांचा ऑनलाईन अभ्यास करावा, असे आवाहन प्राध्यापकांद्वारे केले जात आहे. ...