लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परीक्षा

परीक्षा

Exam, Latest Marathi News

Pune: आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणी निवृत्त जवानासह दोघांना अटक - Marathi News | two men arrested health department paper leak case aarogya bharti sacm crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणी निवृत्त जवानासह दोघांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुतेकर हा निवृत्त जवान आहे. तो २०१९ मध्ये लष्करातून निवृत्त झाला आहे... ...

मोठी बातमी; सोलापूर विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर परीक्षा ऑनलाइनच होणार - Marathi News | Big news; Solapur University's degree and post-graduate examinations will be held online | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; सोलापूर विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर परीक्षा ऑनलाइनच होणार

संमिश्र परीक्षेचा निर्णय रद्द : अंतिम वर्षाच्या परीक्षांनाही निर्णय लागू ...

शिवाजी विद्यापीठाची बाजी, तब्बल ७३९ परिक्षांचे निकाल तीस दिवसांत - Marathi News | Even during the Corona period Shivaji University did proper planning of examinations and in thirty days 739 results were obtained | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवाजी विद्यापीठाची बाजी, तब्बल ७३९ परिक्षांचे निकाल तीस दिवसांत

वेळेत निकाल लावण्याची परंपरा विद्यापीठाने यावर्षीही जपली. विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने नियोजनबद्ध काम करून ७३९ परीक्षांचे निकाल तीस दिवसांमध्ये जाहीर केले आहेत. ...

आई-वडिलांची पाटी कोरी, मुलाने घेतली 'चार्टड अकाऊंटंट'पदी भरारी - Marathi News | Although his parents were uneducated Sunil Jambhale from Satara taluka passed the CA examination | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आई-वडिलांची पाटी कोरी, मुलाने घेतली 'चार्टड अकाऊंटंट'पदी भरारी

सागर चव्हाण पेट्री : सातारा तालुक्यातील लहानशा दुर्गम, डोंगरभागातील जांभळमुरे गावातील शेती, म्हशीपालन व बकरी पालन करणाऱ्या अशिक्षित दाम्पत्याच्या ... ...

'तरुणांनी अजून किती काळ वाट पाहावी?' सरकारी नोकरीच्या मुद्द्यावर वरुण गांधींचे केंद्रावर टीकास्त्र - Marathi News | BJP MP Varun Gandhi attack on central government and up government over jobs and paper leak | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तरुणांनी अजून किती काळ वाट पाहावी?' सरकारी नोकरीच्या मुद्द्यावर वरुण गांधींचे केंद्रावर टीकास्त्र

'आधीच सरकारी नोकरी नाही, संधी आली तर पेपर फुटतो. परीक्षा दिली तर वर्षानुवर्षे निकाल लागत नाही, लागला तर एखाद्या घोटाळ्यात तो रद्द होतो.' ...

Scholarship Exam: पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठीचे अर्ज भरण्यास सुरुवात - Marathi News | scholarship exam fifth and eight standard form start | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Scholarship Exam: पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठीचे अर्ज भरण्यास सुरुवात

येत्या २० फेब्रुवारी २०२२ रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार असून विद्यार्थ्यांना १ डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत नियमित शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत. ...

पेपर लीक करणाऱ्यांवर 'गँगस्टर अॅक्ट'अंतर्गत कारवाई, योगींचे अधिकाऱ्यांना निर्देश - Marathi News | Action against those who leaked papers under 'Gangster Act', instructions of Yogi to the authorities | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेपर लीक करणाऱ्यांवर 'गँगस्टर अॅक्ट'अंतर्गत कारवाई, योगींचे अधिकाऱ्यांना निर्देश

उत्तर प्रदेश शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर लीक केल्याप्रकरणी पोलिसांनी 23 जणांना अटक केले आहे. ...

जलसंपदा विभागातील ५०० पदांची भरती रखडली; तब्बल ५७ हजार विद्यार्थ्यांनी केले आहेत अर्ज - Marathi News | Recruitment of 500 posts in Water Resources Department stalled; Applications made by over 57,000 students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जलसंपदा विभागातील ५०० पदांची भरती रखडली; तब्बल ५७ हजार विद्यार्थ्यांनी केले आहेत अर्ज

जलसंपदा मंत्री जयंती पाटील आणि राज्यस्तरीय निवड समितीचे अध्यक्ष हनुमंत गुणाले यांना भेटून ही परीक्षा लवकरात लवकर घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. ...