म्हाडाच्या नोकर भरतीसाठी रविवारी राज्यभरात होणारी परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आली. देशभरातील विद्यार्थी परीक्षेसाठी रविवारी सकाळी केंद्रावर पोहचल्यानंतर परीक्षा रद्द झाल्याचे कळाल्याने त्यांना चांगलाच मनस्ताप झाला. ...
म्हाडाच्या ५६५ जागांसाठीच्या पहिल्या टप्प्यातील परीक्षा रविवारी (दि. १२) रोजी होणार हाेती. यामध्ये कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उपअभियंता (स्थापत्य), सहायक अभियंता (स्थापत्य) आणि सहायक विधी सल्लागार आदी पदांची सकाळची सत्रात परीक्षा होणार होती ...
सुमारे साडेपाच हजार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण होणार आहे. यूजीसीने दाखविलेल्या त्रुटींची पूर्तता करून मान्यता मिळविण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. ...
एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे काही विद्यार्थ्यांना मुदतीमध्ये अर्ज भरता आलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी परीक्षा अर्ज भरण्यासाठी विद्यापीठाने मुदतवाढ दिली आहे. ...