लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परीक्षा

परीक्षा

Exam, Latest Marathi News

म्हाडा पेपर फुटी प्रकरण; प्रीतिश देशमुखच्या जी ए सॉफ्टवेअरकडे होती २० पोलीस भरतीची जबाबदारी - Marathi News | mhada paper leak case pritish deshmukh GA software was responsible for recruiting 20 policemen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :म्हाडा पेपर फुटी प्रकरण; प्रीतिश देशमुखच्या जी ए सॉफ्टवेअरकडे होती २० पोलीस भरतीची जबाबदारी

म्हाडाच्या परीक्षेबाबत पेपर तयार करण्यापासून ते निकाल जाहीर करण्यापर्यंतची जबाबदारी जी ए सॉफ्टवेअरकडे सोपविण्यात आली होती ...

शासकीय नोकरभरती घेणाऱ्या कंपन्या फेकून द्या, मंत्री आव्हाड यांचा संताप - Marathi News | Throw away government recruitment companies, Minister Jitendra Awhad's anger on mhada exam | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शासकीय नोकरभरती घेणाऱ्या कंपन्या फेकून द्या, मंत्री आव्हाड यांचा संताप

मला कळत नाही अभाविप कोणाच्या बाजूने आहे? मला हसू येते पेपर फुटलाच नाही तर मग निदर्शने कशाला, असे म्हणत आव्हाड यांनी एबीव्हीपीने त्यांच्या घरासमोर केलेल्या आंदोलनावर टीका केली आहे. ...

'पेपरफुटीप्रकरणी आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा' - Marathi News | Health Minister Rajesh Tope should resign over health department's paper footy case Demand made by MLA Sadabhau Khot | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'पेपरफुटीप्रकरणी आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा'

घोटाळा झाला असेल तर तसे जाहीर करावे, अन्यथा चौकशीची प्रक्रिया सुरू करावी. ...

विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहचले, तेव्हा कळले परीक्षा रद्द - Marathi News | mhada cancel the recruitment exam after paper leak bid | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहचले, तेव्हा कळले परीक्षा रद्द

म्हाडाच्या नोकर भरतीसाठी रविवारी राज्यभरात होणारी परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आली. देशभरातील विद्यार्थी परीक्षेसाठी रविवारी सकाळी केंद्रावर पोहचल्यानंतर परीक्षा रद्द झाल्याचे कळाल्याने त्यांना चांगलाच मनस्ताप झाला. ...

‘म्हाडा’ची परीक्षा अचानक रद्द केल्याने हजारो परीक्षार्थींचा मनस्ताप - Marathi News | thousands of candidates are upset over the sudden cancellation of mhada exams | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘म्हाडा’ची परीक्षा अचानक रद्द केल्याने हजारो परीक्षार्थींचा मनस्ताप

म्हाडाच्या ५६५ जागांसाठीच्या पहिल्या टप्प्यातील परीक्षा रविवारी (दि. १२) रोजी होणार हाेती. यामध्ये कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उपअभियंता (स्थापत्य), सहायक अभियंता (स्थापत्य) आणि सहायक विधी सल्लागार आदी पदांची सकाळची सत्रात परीक्षा होणार होती ...

म्हाडा पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिका फूट प्रकरणी मुख्य सुत्रधारासह तिघांना अटक - Marathi News | three arrested in mhada pre examination question paper split case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :म्हाडा पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिका फूट प्रकरणी मुख्य सुत्रधारासह तिघांना अटक

परीक्षांना सुमारे अडीच लाख परीक्षार्थी बसणार होते ...

राज्यात डिप्लोमा परीक्षा ऑनलाईनच होणार - Marathi News | Diploma exams will be held online in the state coronavirus pandemic | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :राज्यात डिप्लोमा परीक्षा ऑनलाईनच होणार

एमएसबीटीईकडून हिवाळी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर ...

दूरशिक्षण केंद्राच्या प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया थांबवा - Marathi News | Stop the first year admission process of the distance learning center | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दूरशिक्षण केंद्राच्या प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया थांबवा

सुमारे साडेपाच हजार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण होणार आहे. यूजीसीने दाखविलेल्या त्रुटींची पूर्तता करून मान्यता मिळविण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. ...