मूल्यांकन नियमानुसार होत आहे. मूल्यांकनाकरिता पात्र शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षकांनी चूक केल्यास त्यात सुधारणा करण्यासाठी मॉडरेटर व चिफ मॉडरेटर असतात. सध्या मूल्यांकनात काहीच गडबड नाही, असेही वंजारी यांनी सांगितले. ...
कोरोनाचे सर्व निर्बंध हटविल्यानंतर कंपन्यांनी कर्मचारी भरती मोठ्या प्रमाणावर सुरू केली आहे; मात्र विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षा व मिळालेले गुण यावर कंपन्या भरवसा ठेवत नसून आता कंपन्या स्वत:च परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांची पात्रता तपासत ...
जीपॅट २०२२ या परीक्षेच्या नाशिकरोड येथील राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषि स्कूल कॅम्पसमधील ग्लोबल सोल्युशन परीक्षा केंद्रावर शनिवारी (दि. ९) ऐनवेळी सुमारे पन्नासहून जास्त विद्यार्थ्यांना संगणकच उपलब्ध होऊ न शकल्याने झाल्याने या परीक्षेत गोंधळ उडाल्याने विद ...
Mumbai University: विद्यापीठामध्ये संशोधनाला चालना मिळावी यासाठी मुंबई विद्यापीठातून पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वर्षातून दोन वेळा पेट परीक्षा घेण्याचे आश्वासन मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले होते. ...
कोणत्याही स्तरावरच्या परीक्षेमुळे खूप ताण होऊ शकतो. परीक्षांमध्ये उत्तम प्रदर्शन करण्याची गुरुकिल्ली स्मार्ट व योग्य प्रकारे केलेला अभ्यास आहे ज्यामुळे आपल्या प्रयत्नांमुळे लक्षवेधी प्रदर्शन आपण देऊ शकता. ...