लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परीक्षा

परीक्षा

Exam, Latest Marathi News

TET Exam Scam| आयएएस अधिकारी सुशील खोडवेकरचा जामीन फेटाळला - Marathi News | ias officer sushil khodvekars bail rejected tet exam fraud crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :TET Exam Scam| आयएएस अधिकारी सुशील खोडवेकरचा जामीन फेटाळला

सुशील खोडवेकर याला सायबर पोलिसांनी ठाणे येथून २९ जानेवारी रोजी अटक केली होती... ...

टीईटी गैरव्यवहार: २०१८ मधील अपात्र परीक्षार्थींची छाननी सुरू - Marathi News | scrutiny of ineligible candidates for 2018 begins tet exam scam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टीईटी गैरव्यवहार: २०१८ मधील अपात्र परीक्षार्थींची छाननी सुरू

२०१८ मधील टीईटी परीक्षेत ९ हजार ६७७ परीक्षार्थी पात्र ठरले होते... ...

टीईटी गैरव्यवहार प्रकरण : तीन वरिष्ठांना डावलून तुकाराम सुपेवर मेहेरनजर - Marathi News | pune TET exam case tukaram supe gets chance over three senior person | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टीईटी गैरव्यवहार प्रकरण : तीन वरिष्ठांना डावलून तुकाराम सुपेवर मेहेरनजर

नियुक्तीबाबत चौकशीची मागणी ...

शिक्षक भरतीची अभियोग्यता परीक्षा एप्रिलमध्ये होणार, पोर्टलवर सूचना - Marathi News | teacher aptitude test to be held in april after gap of 4 years | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शिक्षक भरतीची अभियोग्यता परीक्षा एप्रिलमध्ये होणार, पोर्टलवर सूचना

आता शिक्षक भरतीसाठी २०१७ नंतर थेट २०२२ च्या एप्रिल महिन्यात परीक्षेचे आयोजन होणार आहे. ...

नागपूर विद्यापीठाचा दिलासा; परीक्षा हुकलेल्या शेकडो विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा - Marathi News | rtmnu taking re-examination on feb 22 of the students who missed the exams | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठाचा दिलासा; परीक्षा हुकलेल्या शेकडो विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा

२२ फेब्रुवारी रोजी दोन डझनाहून अधिक अभ्यासक्रमांच्या तृतीय व पाचव्या सत्राच्या ऑनलाइन फेरपरीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे परीक्षा हुकलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

TET Exam Scam:...त्याने पेनड्राईव्हमध्ये दिली परीक्षार्थींची यादी; एजंटांना दिले तब्बल 80 लाख - Marathi News | gave a list of candidates in a pen drive 80 lakh paid to agents in tet exam scam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :TET Exam Scam:...त्याने पेनड्राईव्हमध्ये दिली परीक्षार्थींची यादी; एजंटांना दिले तब्बल 80 लाख

परीक्षार्थींकडून घेतलेले 80 लाख रूपयांची रोख रक्कम एजंट संतोष लक्ष्मण हरकळ आणि अंकुश रामभाऊ हरकळ यांना आणून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले असल्याचे पोलिसांंनी न्यायालयात सांगितले ...

SSC-HSC exam: परीक्षेत विद्यार्थी कॉपी करताना आढळल्यास पर्यवेक्षक जबाबदार - Marathi News | The supervisor is responsible if the student is found cheating in the SSC-HSC exam | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :SSC-HSC exam: परीक्षेत विद्यार्थी कॉपी करताना आढळल्यास पर्यवेक्षक जबाबदार

SSC-HSC exam: दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी शिक्षण मंडळाची नियमावली जाहीर ...

Hindusthani bhau: हिंदुस्थानी भाऊला अटी व शर्तींसह जामीन मंजूर, लवकरच तुरुंगाबाहेर - Marathi News | Hindusthani bhau: Hindustani bhau mean vikas pathak released, court grants bail with terms and conditions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिंदुस्थानी भाऊला अटी व शर्तींसह जामीन मंजूर, लवकरच तुरुंगाबाहेर

मुंबईतील सत्र न्यायालयाने अटी व शर्तींसह विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊला 30 हजार रुपयांच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर केला आहे. ...