लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परीक्षा

परीक्षा

Exam, Latest Marathi News

परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषेला पहिली पसंती; इतर भाषांसह मराठीचा टक्का घसरला! - Marathi News | Students first choice for exams is English; Marathis percentage has dropped along with other languages | Latest career News at Lokmat.com

करिअर :परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषेला पहिली पसंती; इतर भाषांसह मराठीचा टक्का घसरला!

NEET Exam: आता बहुतेक विद्यार्थी इंग्रजी भाषा निवडत आहेत.  ...

स्वप्नांसाठी ती झटली, यशाच्या शिखरावर पोहोचली! स्कूल बस चालकाच्या मुलीची संघर्षगाथा - Marathi News | Pallavi Nimkande, daughter of a bus driver in Akola district, scored 99.43 percent marks in the MHT CET exam. | Latest akola News at Lokmat.com

अकोला :स्वप्नांसाठी ती झटली, यशाच्या शिखरावर पोहोचली! स्कूल बस चालकाच्या मुलीची संघर्षगाथा

MHT CET Result 2025: पल्लवीचे वडील, जगन्नाथ निमकंडे, प्रभाप्रकाश कॉन्व्हेंट येथे बस ड्रायव्हर आहेत. रोज सकाळी मुलांना शाळेत पोहोचवताना ते आपल्या मुलांसाठीचं शिक्षणही डोळ्यांत साठवत होते. ...

MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल! - Marathi News | 22 top students in PCM in MHT CET exam | Latest career News at Lokmat.com

करिअर :एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!

MHT CET Exam 2025 Result: या परीक्षेत राज्यातील २२ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाइल मिळवले आहेत. ...

MHT CET Result Topper: कष्ट, शिक्षकांचे मार्गदर्शन अन् आई-वडिलांचे आशीर्वाद; पुण्यातील तनय, सिद्धांत, ध्रुव, अनुजचे ‘सीईटी’त शतक - Marathi News | MHT CET Result Topper Hard work guidance from teachers and blessings from parents; Pune's Tanay, Siddhant, Dhruv, Anuj score centuries in 'CET' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कष्ट, शिक्षकांचे मार्गदर्शन अन् आई-वडिलांचे आशीर्वाद; पुण्यातील तनय, सिद्धांत, ध्रुव, अनुजचे ‘सीईटी’

MHT CET Result Topper दररोज सुमारे ८ तास सातत्यपूर्ण आणि एकाग्रतेने अभ्यास, घरातून मिळालेली माेलाची साथ, शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे आम्हाला यश संपादन करता आले ...

नीटमध्ये गुण वाढवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक; सीबीआयकडून दोघे अटकेत - Marathi News | CBI arrests two people from Sangli and Solapur for cheating by promising to increase NEET scores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नीटमध्ये गुण वाढवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक; सीबीआयकडून दोघे अटकेत

मुंबई / विटा : नीट परीक्षेतील गुण वाढवून देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थ्यांची आणि पालकांची फसवणूक करणाऱ्या दोघा खासगी व्यक्तींना ... ...

नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण! - Marathi News | One and a half lakh students from Maharashtra passed NEET-UG! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!

NEET-UG 2025 Result: राष्ट्रीय पात्रता सहप्रवेश परीक्षा पदवीपूर्व (नीट-यूजी) निकाल शनिवारी जाहीर झाला. ...

CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू  - Marathi News | Registration for BBA, BCA, BMS exams begins from CET room | Latest career News at Lokmat.com

करिअर :बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 

Exams: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. ...

‘सेट’चा पेपर फुटल्याची अफवा; विद्यापीठाने दाखल केली तक्रार - Marathi News | Rumors of SET paper leak; University files complaint | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘सेट’चा पेपर फुटल्याची अफवा; विद्यापीठाने दाखल केली तक्रार

सेट परीक्षेचा पेपर फुटल्याची बातमी एका यूट्यूब चॅनलवरून व्हायरल झाली. याची माहिती मिळताच सेट विभागाने सायबर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे. ...