लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परीक्षा

परीक्षा

Exam, Latest Marathi News

अभियांत्रिकी परीक्षांचे निकाल लागणार तरी कधी?; विद्यार्थी अन् पालक हवालदिल - Marathi News | The results of the engineering exams have not been released even after 70 days, students and parents are in panic. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभियांत्रिकी परीक्षांचे निकाल लागणार तरी कधी?; विद्यार्थी अन् पालक हवालदिल

विद्यापीठाच्या अभियांत्रिकी पदवी परीक्षा १७ ते ३० मे या कालावधीत पार पडल्या. ...

सीईटी परीक्षेत पुन्हा विघ्न; मुंबईत पहिल्या सत्रातील १०३ हून अधिक विद्यार्थी परीक्षेला मुकले - Marathi News | CET exam again disrupted; More than 103 students missed the exam in the first semester | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीईटी परीक्षेत पुन्हा विघ्न; मुंबईत पहिल्या सत्रातील १०३ हून अधिक विद्यार्थी परीक्षेला मुकले

गुरुवारी सकाळी ९ ते ११ च्या दरम्यान पीसीएम ग्रुपची परीक्षा तर दुपारच्या सत्रातील परीक्षा २ ते ४ च्या दरम्यान होणे अपेक्षित होते. ...

शिवाजी विद्यापीठाने परीक्षांबाबत घेतला 'हा' निर्णय - Marathi News | Shivaji University postponed the exams for two more days | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवाजी विद्यापीठाने परीक्षांबाबत घेतला 'हा' निर्णय

पूरपरिस्थितीमुळे काल, बुधवारी शिवाजी विद्यापीठाने परीक्षा स्थगित केल्या होत्या ...

कोल्हापूर: पूरपरिस्थितीमुळे शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित - Marathi News | Exams of Shivaji University postponed due to flood situation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: पूरपरिस्थितीमुळे शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित

विविध ६१ अभ्यासक्रमांच्या ४१ हजार ५४२ विद्यार्थ्यांची परीक्षा लांबणीवर पडणार आहे. ...

जेईई-मेन परीक्षेत २४ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण; १३ भाषांमध्ये झाली परीक्षा - Marathi News | 24 students scored 100 percent in JEE-Main exam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेईई-मेन परीक्षेत २४ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण; १३ भाषांमध्ये झाली परीक्षा

जेईई मेन्समध्ये अमरावती येथील श्रेणिक मोहन साकला २९५ गुण मिळवत राज्यातून अव्वल तर देशात ११ व्या स्थानी झळकला आहे. ...

अमरावतीचा श्रेणिक साकला जेईई मेन्समध्ये राज्यातून अव्वल - Marathi News | Amravatis lad Shrenik Sakala ranks tops in the state in JEE Mains 2022 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीचा श्रेणिक साकला जेईई मेन्समध्ये राज्यातून अव्वल

सीबीएसई बारावीतही होता अव्वल, आयआयटी पवईतून कॉम्प्युटर इंजिनीअरिंग करण्याचा मानस ...

Education: ‘स्प्लिट स्क्रीन’ने उडवल्या डिप्लोमावीरांच्या दांड्या! फक्त २२ टक्के विद्यार्थीच ॲाल क्लिअर - Marathi News | 'Split screen' blew up diploma heroes! Only 22 percent students clear AAL | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :‘स्प्लिट स्क्रीन’ने उडवल्या डिप्लोमावीरांच्या दांड्या! फक्त २२ टक्के विद्यार्थीच ॲाल क्लिअर

Education: ऑनलाइन पेपर सोडवताना स्प्लिट स्क्रीनवर एकीकडे पेपर तर दुसरीकडे गुगल कॉपी करुन उत्तीर्ण होणाऱ्या डिप्लोमावीरांनी ऑनलाईन परीक्षेत उत्तम गुण मिळवले. मात्र, ऑफलाइन परीक्षा घेतल्यानंतर फक्त २२ टक्के विद्यार्थीच ॲाल क्लिअर झाले ...

तांत्रिक बिघाडामुळे विद्यार्थ्यांची पंचायत; वेळीच उघडला नाही चार जणांचा गणिताचा पेपर, उडाला गोंधळ - Marathi News | technical failure in Mathematics paper, four students unable to open question paper online on time there was chaos | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तांत्रिक बिघाडामुळे विद्यार्थ्यांची पंचायत; वेळीच उघडला नाही चार जणांचा गणिताचा पेपर, उडाला गोंधळ

एमएएच- सीईटी परीक्षेतील प्रकार ...