Mumbai News: गणेशोत्सव काळात राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये व विद्यापीठात परीक्षा घेऊ नका, अशी विनंती करणारे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची शनिवारी भेट घेऊन दिले. ...
भूमिअभिलेख विभागात रिक्त झालेल्या जागांवर नव्याने पदभरती करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यानुसार आता भूमिअभिलेख विभागात ७०० पदांची भरती केली जाणार आहे. ...