लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परीक्षा

परीक्षा

Exam, Latest Marathi News

HSC Result: लातूर विभागात यंदाही मुलांपेक्षा मुलीच सरस; मंडळाचा निकाल ९०.३७ टक्के - Marathi News | In Latur division this year too, girls are better than boys; Board result 90.37 percent | Latest latur News at Lokmat.com

लातुर :HSC Result: लातूर विभागात यंदाही मुलांपेक्षा मुलीच सरस; मंडळाचा निकाल ९०.३७ टक्के

लातूर विभागातून ४८ हजार ८३३ मुले, तर ३९ हजार २१८ मुली परीक्षेला सामोरे गेल्या होत्या. ...

विद्येच्या माहेरघरात मुलांपेक्षा मुलीच हुशार! दरवर्षीप्रमाणे यंदाही बाजी - Marathi News | Girls are smarter than boys in education! Like every year this year too | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्येच्या माहेरघरात मुलांपेक्षा मुलीच हुशार! दरवर्षीप्रमाणे यंदाही बाजी

पुणे विभागातून मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९१.४३ टक्के तर मुलींचे ९५.६८ टक्के ...

बीएसडब्लू सहाव्या सेमिस्टर परीक्षेत दिली भलतीच प्रश्नपत्रिका - Marathi News | Wrongly given question paper in sixth semester exam of BSW, More than 20 mistakes | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बीएसडब्लू सहाव्या सेमिस्टर परीक्षेत दिली भलतीच प्रश्नपत्रिका

पावणेतीन तासांनी मिळाली दुसरी उत्तरपत्रिका : त्यातही तब्बल २० पेक्षा अधिक चुका ...

एमएचटी सीईटीचा निकाल १२ जूनला - Marathi News | MHT CET Result on 12th June 2023 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एमएचटी सीईटीचा निकाल १२ जूनला

जूनच्या पहिल्या आठवड्यात कॅप प्रवेश फेऱ्यांना सुरुवात होणार आहे, अशी माहिती सीईटी सेलचे आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी दिली. ...

UPSC Marks 2023: UPSC उतीर्ण उमेदवारांचे मार्क जाहीर, टॉपर इशिताला किती गुण मिळाले? जाणून घ्या... - Marathi News | UPSC Marks 2023: UPSC passed Candidates Marks Declared, Topper Ishita kishore Scored? Find out | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :UPSC उतीर्ण उमेदवारांचे मार्क जाहीर, टॉपर इशिताला किती गुण मिळाले? जाणून घ्या...

UPSC CSE Final Result 2023: UPSC Civil Service फायनल परीक्षेचे मार्क जाहीर झाले आहेत. ...

परीक्षेच्या तोंडावर मातृछत्र हरपले, पण इशिकाने पटकावले ९७% गुण     - Marathi News | In the face of the exam, the mother umbrella is lost, but Ishika Jain scores 97% | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परीक्षेच्या तोंडावर मातृछत्र हरपले, पण इशिकाने पटकावले ९७% गुण    

प्रवीण जैन आणि दिवंगत बरखाबेन जैन यांची कन्या इशिका जैन हिने आयसीएसई परीक्षा देण्याची तयारी केली. ...

२२ उमेदवारांची दांडी तर १,३५८ उमेदवारांनी दिली कोतवाल होण्यासाठी परीक्षा - Marathi News | 22 candidates stood and 1,358 candidates gave the exam to become Kotwal | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :२२ उमेदवारांची दांडी तर १,३५८ उमेदवारांनी दिली कोतवाल होण्यासाठी परीक्षा

पाच उपकेंद्रांवरून झाली शांततेत परीक्षा ...

अमरावतीत विधी अभ्यासक्रमाचा व्हाट्सॲपवर पेपर लीक; पोलिसांनी ताकीद देऊन सोडले - Marathi News | Amravati law course paper leaked on WhatsApp; The police let him off with a warning | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत विधी अभ्यासक्रमाचा व्हाट्सॲपवर पेपर लीक; पोलिसांनी ताकीद देऊन सोडले

Amravati News येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेत उन्हाळी २०२३ परीक्षेत विधी अभ्यासक्रमाच्या लॉ ट्रस्ट विषयाचा द्वितीय सत्राच्या चवथे सेमिस्टरचा शनिवारी मोबाइलद्वारे व्हॉट्सॲपवर पेपर लीक करण्यात आला. ...