लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परीक्षा

परीक्षा, मराठी बातम्या

Exam, Latest Marathi News

ठाण्याचा रेहान सिंग बारावीच्या आयसीएसई बोर्डात भारतात पहिला - Marathi News | Thane's Rehan Singh topped India's Class 12 ICSE board | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठाण्याचा रेहान सिंग बारावीच्या आयसीएसई बोर्डात भारतात पहिला

तीन विषयांत १०० पैकी १०० गुण; दहावीचाही निकाल झाला जाहीर ...

ठाण्याचा रेहान सिंग बारावीच्या आयएससी बोर्डात भारतात पहिला - Marathi News | Thane's Rehan Singh topper in India in Class XII ISC Board | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याचा रेहान सिंग बारावीच्या आयएससी बोर्डात भारतात पहिला

त्याला 99.75% (399/400) गुण मिळाले आहेत. ...

रिझल्ट लागला! १६,९२७ आजी, ८३८९ आजोबा परीक्षेत पास - Marathi News | Got the result! 16,927 grandmothers, 8389 grandfathers passed the exam | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रिझल्ट लागला! १६,९२७ आजी, ८३८९ आजोबा परीक्षेत पास

नवभारत साक्षरता अभियान : २६६ जण झाले नापास ...

नवभारत साक्षरता अभियानांतर्गत चाचणीचा निकाल जाहीर; राज्यातील सव्वाचार लाख नवसाक्षर उत्तीर्ण - Marathi News | Test result announced under Navbharat Literacy Campaign; Seventy-four lakh new literates passed in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवभारत साक्षरता अभियानांतर्गत चाचणीचा निकाल जाहीर; राज्यातील सव्वाचार लाख नवसाक्षर उत्तीर्ण

राज्यात दि. १७ मार्च राेजी ३६ हजार परीक्षा केंद्रावर पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षेचे आयाेजन करण्यात आले हाेते.... ...

नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज - Marathi News | NEET-PG exam now department wise; Students are upset with the decision to change the structure at the same time | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

दी नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्सने (एनबीए) याबाबत माहिती देताना आता परीक्षा दोन वेगळ्या भागात विभाजित करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे ...

कोल्हापूर जिल्ह्यातील १३ केंद्रांवर आज एनटीए नीट यूजी परीक्षा - Marathi News | NTA NEET UG exam today at 13 centers in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील १३ केंद्रांवर आज एनटीए नीट यूजी परीक्षा

एनटीएच्या वरिष्ठ संचालक साधना पाराशर यांनी दिलेल्या माहितीनुसार या परीक्षा केंद्रांची यादी जारी करण्यात आली आहे. या संदर्भातील अधिकृत माहिती वेबसाइटवर प्रसिद्ध केलेली होती. ...

BCA, BBA, BMS सीईटीकरिता ५५ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी - Marathi News | 55 thousand students registered for bca bba bms cet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BCA, BBA, BMS सीईटीकरिता ५५ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

या परीक्षेच्या नोंदणीकरिता ४ आणि ५ मे अशी दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. ...

फार्मागुडीतील नीट परीक्षा केंद्राचे एनआयटीच्या कुंकळ्ळी संकुलनात स्थलांतर  - Marathi News | shifting of neet examination center at farmagudi to kunkalli complex of nit in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :फार्मागुडीतील नीट परीक्षा केंद्राचे एनआयटीच्या कुंकळ्ळी संकुलनात स्थलांतर 

देशभर नीट यूजी परीक्षा २०२४ रविवारी ५ मे राेजी होणार असून, गोव्यातही पाच केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. ...