लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे. Read More
ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमध्ये कुठल्याही प्रकारची छेडछाड करणे अशक्य असल्याची हमी निवडणूक आयोगाकडून वारंवार देण्यात आली असली तरी विरोधी पक्षांचा ईव्हीएमवर विश्वास बसलेला नाही. ...
शनिवारी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, टपालीक मतपत्रिकांतर्गत तीन्ही विधानसभा क्षेत्रातून सहा हजार ८५४ टपाली मतपत्रिका निर्गमीत करण्यात आल्या आहेत. याशिवाय मतदान पथक व इतर कर्मचाऱ्यांतर्गत ८ ह ...
उमेदवारांचे प्रतिनिधी गैरहजर असल्यास मतदान केंद्र प्रमुख व मतदान कर्मचारी यांच्या उपस्थितीत मॉक पोल केला जातो. या सर्व उमेदवारांना समान मते टाकून त्याची पडताळणी केली जाते. त्यानंतर ईव्हीएममधून झालेले मतदान डिलीट केले जाते. ही प्रक्रिया सर्वांसमक्ष कर ...