लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ईव्हीएम मशीन

EVM Machine Latest News

Evm machine, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे.
Read More
Maharashtra Election 2019: जय-पराजय ठरवणाऱ्या ईव्हीएम स्ट्राँगरूममध्ये ! - Marathi News |  Maharashtra Election 2019: In EVM Strongroom Deciding Glory! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: जय-पराजय ठरवणाऱ्या ईव्हीएम स्ट्राँगरूममध्ये !

Maharashtra Election 2019: पूर्व उपनगरातील अणुशक्तिनगर, मानखुर्द-शिवाजीनगर व घाटकोपर (पू.) या मतदार संघातील ईव्हीएम वेगवगळ्या ठिकाणच्या स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. ...

पोलिसांच्या नजरकैदेत ईव्हीएम मशिन - Marathi News | Maharashtra Election 2019: EVM machine in the eyes of the police | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पोलिसांच्या नजरकैदेत ईव्हीएम मशिन

Maharashtra Election 2019: मतयंत्रे ठेवलेल्या ठिकाणी कार्यकर्तेही तळ ठोकून; मतदान मोजणीसाठी तयारी सुरू ...

Maharashtra Election 2019 : ईव्हीएम मशीन भोवती कडा पहारा - Marathi News | Maharashtra Election 2019: Watch around the EVM machine | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : ईव्हीएम मशीन भोवती कडा पहारा

ईव्हीएम मशीन वेगवगळ्या ठिकाणच्या स्ट्रॉँगरुमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या परिसरात मोठा सशस्त्र बंदोबस्त ठेवण्यात आला ...

Maharashtra Election 2019 : औरंगाबाद जिल्ह्यात ११३ हून अधिक ईव्हीएममध्ये बिघाड - Marathi News | Maharashtra Election 2019: More than 113 EVMs fails in Aurangabad district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Election 2019 : औरंगाबाद जिल्ह्यात ११३ हून अधिक ईव्हीएममध्ये बिघाड

काही ठिकाणी व्हीव्हीपॅटच्यादेखील तक्रारी आल्या. ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवा; काँग्रेसची मागणी  - Marathi News | Maharashtra Election 2019: Jamar in the area of Strong Room and Counting Center; Demand for Congress to Election Commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक २०१९: स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवा; काँग्रेसची मागणी 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून बाळासाहेब थोरात यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिका-यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. ...

Maharashtra Election 2019 : स्ट्राँग रुमला राहणार त्रिस्तरीय सुरक्षा कवच - Marathi News | Maharashtra Election 2019: Three-layer security armor for EVM placed Strong Room | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Maharashtra Election 2019 : स्ट्राँग रुमला राहणार त्रिस्तरीय सुरक्षा कवच

केंद्रीय, राज्य राखीव बलाच्या जवानासह स्थानिक पोलीसही सुरक्षेत ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: घड्याळाचं बटण दाबलं तरी मत कमळाला?; जाणून घ्या, साताऱ्यात नेमकं काय झालं! - Marathi News | Maharashtra Election 2019: EVM Hacked in Satara? vote gone bjp instead of NCP; Find out exactly what happened | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक २०१९: घड्याळाचं बटण दाबलं तरी मत कमळाला?; जाणून घ्या, साताऱ्यात नेमकं काय झालं!

कोरेगाव मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. ...

Maharashtra Election 2019: ईव्हीएमची पूजा केल्याने पाचपुतेंविरुद्ध गुन्हा - Marathi News | Maharashtra Election 2019: Violence against five puppets for worshiping EVM Machine | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Maharashtra Election 2019: ईव्हीएमची पूजा केल्याने पाचपुतेंविरुद्ध गुन्हा

Maharashtra Election 2019: माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांनी ईव्हीएमची पूजा केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...