लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे. Read More
निवडणुकीत जनतेने नापास केलेल्या विरोधकांनी आता ईव्हीएम विरोधात मोर्चा काढण्याची तयारी सुरू केली आहे. हा मोर्चा ‘नापासांचा’ मोर्चा असेल, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सुरू असलेल्या ईव्हीएम मशीनच्या प्रथमस्तरीय तपासणी कार्यक्रमात गैरहजर असलेल्या चार तलाठी आणि एका शिक्षकाला जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे़ ...
विधान निवडणुकांची तयारी राजकीय पक्षांकडून वेगात सुरु असताना प्रशासनही या निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी लागणाऱ्या ईव्हीएम मशीनची प्रथमस्तरीय चाचणी शुक्रवारपासून सुरु करण्यात आली आहे. ...
क्रांतिदिवसाला इंग्रजांविरोधात ‘चले जाव’चा नारा देण्यात आला होता. आज देशात तशीच स्थिती असून निवडणुकांची जबाबदारी असलेले निवडणूक आयोग कुणाच्या तरी हातातील कठपुतली असल्याप्रमाणे भूमिका घेत आहे. ९ ऑगस्ट रोजी मुंबईतून देशाला ‘ईव्हीएम’मुक्त करण्यासाठी सर् ...