लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे. Read More
शंकेखोरांच्या समाधानासाठी सर्वोच्च न्यायालयाने ‘ईव्हीएम’ आणि ‘व्हीव्हीपॅट’संदर्भात काही उपाययोजना सुचविल्या आहेत. त्या अमलात आल्यावर शंकेखोरांच्या उरल्यासुरल्या शंकांचे निराकरण व्हायला नक्कीच मदत होईल. ...
Lok Sabha elections 2024: 'नोटा' पर्याय वापरून बिनविरोध उमेदवारासह इतर उमेदवारांचा निषेध करण्याची संधीही इतर मतदारांना गमवावी लागते. त्यामुळे 'नोटा' पर्यायाचं काय? असा प्रश्न मतदारांना पडत असल्याचे दिसून येत आहे. ...
मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्यात काही दिवसांचा विलंब लागणार असला तरी निःपक्षता आणि पारदर्शता कायम राखण्यासाठी तो समर्थनीय असल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हणणे आहे. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: नागपूर लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी सुरू झालेल्या मतदानात इव्हीएम मशीन बंद पडल्याने लोकांना तासभर रांगेत उभे राहण्याची वेळ आली. हा प्रकार दिघोरी येथील जयमाता शाळा या मतदान केंद्रावर झाला. ...