'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे जयंत पाटलांनी दिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा, शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे होणार नवीन प्रदेशाध्यक्ष १२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..." अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, कारण काय? स्वारगेट बसस्थानकामध्ये चोरट्यांचा धुडगूस; निशाण्यावर ज्येष्ठ नागरिक, महिला दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल पिंपरी चिंचवड शहराचे नामांतर करा; भाजप आमदाराने विधान परिषदेत शहरासाठी सांगितले नवीन नाव जगातील सर्वात जास्त रेंज देणारी कार; एका चार्जमध्ये तीन देशांचे अंतर कापले...
EVM Machine Latest News, मराठी बातम्या FOLLOW Evm machine, Latest Marathi News लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे. Read More
मुंबईच्या सहा, ठाणे जिल्ह्यातल्या तीन आणि पालघरची एक, अशा दहा मतदारसंघांत सोमवारी मतदान झाले. ...
लोक दोन ते तीन तासांपासून उन्हात उभे आहेत. आदेश बांदेकरही संतापले. ...
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी २० मे रोजी होणार आहे. दरम्यान, या मतदानापूर्वी एका व्हिडीओमुळे खळबळ उडाली आहे. या व्हिडीओवरून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी सरकारवर टीका केली आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या अनुशंघाने ऐरोली विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीच्या प्रक्रियेला गती आली आहे. ...
राजा दयानिधी : उमेदवारांच्या समक्ष प्रशासनाने केली पाहणी ...
ईव्हीएम तसेच अन्य यंत्रे बंद पडल्यामुळे मतदारांना सुमारे अर्धा ते पाऊण तास मतदान केंद्रांवर ताटकळत उभे राहावे लागले ...
अरुण कुमार अग्रवाल यांनी 26 एप्रिलच्या निर्णयात झालेल्या त्रुटींचा हवाला देत सर्वोच्च न्यायालयात समीक्षा याचिका दाखल केली आहे. ...
Baramati EVM Strong room CCTV controversy: सुप्रिया सुळे यांच्याकडून या संदर्भातील आरोप करण्यात आला होता ...