कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र ‘लॉकडाऊन’ करण्यात आलेला आहे. याचा सर्वाधिक फटका तालुक्यातील शेतमजूर, बांधकामावर जाणारे मजूर, कापड दुकानासह इतर दुकानांवर काम करणारे मजूर यासारख्या हातावर पोट भरणाऱ्या मजुरांचे हाल होत आहेत. ...
एखाद्या गाजलेल्या घटनेवर रचलेले व जनतेला खिळवून ठेवणारे पोवाडे, भक्ती गीते, मोठा वाद्यवृंदांंचा लवाजवा नसताना फक्त टिंगरीच्या सहाय्याने मंत्रमुग्ध करून सोडणारी भराडी लोककला (नाथजोगी) वेगाने धावपळ वाढलेल्या जगातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. ...
येथे माहेश्वरी समाजातील एका मुलीला पाहण्यासाठी पाहुणे आलेत, मुलगी पसंत पडली, आत्ताच लग्न करावे काय, असा प्रस्ताव एकाने सुचवला, दोन्हीकडच्या प्रमुख ज्येष्ठ मंडळींनी विचाराअंती होकार दिला व बालाजी मंदिरात समाजबांधवांच्या साक्षीने हा विवाह रुढी परंपरांन ...