पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत ...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय... 'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं? 'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान "काँग्रेसने उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली, स्वाभिमान गुंडाळून..."; एकनाथ शिंदेंचा खोचक टोला रक्षाबंधनाला बहिणीने ओवाळणी द्यायची की भावाने? भाऊबीजेचे काय, वाचा यमाची कथा... "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली... डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा... पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी, मांजरी-फुरसुंगी-उरळी देवाची..., अजित पवारांची मोठी घोषणा गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
एरंडोल, मराठी बातम्या FOLLOW Erandol, Latest Marathi News
लोकमतचे संस्थापक संपादक कै.जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त २ रोजी कासोद्यातदेखील रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ...
पितृ दिनानिमित्त जितेंद्र शिंदे यांनी व्यक्त केल्या आपल्या भावना- ...
ओडिशात पकडलेला कासोदा परिसरातील पोलीस पाटील हा छोटा मासा असून अनेक वर्षे अत्यंत छोट्याशा खेडेगावात हा गांजा व्यवसाय बिनबोभाटपणे सुरू आहे. ...
मधुकर ठाकूर या ग्राम पंचायत कर्मचाऱ्याने गत पाच वर्षांपासून ५० रोपांना पोटच्या मुलाप्रमाणे जगविले आहे. यामुळे ही रोपे आता वृक्षांत रूपांतरीत होत आहेत. ...
जिल्ह्याच्या अनेक भागात मृगाने जोरदार सलामी दिल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. ...
१८ वर्षांच्या तरुणाच्या घशात दात घासताना सहा इंचाचा ब्रश घशात गेला. काही केल्या तो निघेना, एक्सरेत पण दिसेना. दुर्बीण टाकून तो दिसला. ...
जळगाव जिल्ह्याला प्राप्त झालेल्या २५ हजार लसींच्या साठ्यातून एरंडोल तालुक्याला अवघ्या पाचशे सत्तर लसी प्राप्त झाल्या आहेत. ...
कोरोना रुग्ण दगावल्यानंतर नातेवाईकांना प्रेताला गुंडाळण्यासाठी प्लास्टिक व पांढरा कागद आणण्याची सूचना ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी यांनी केली. ...